Blog

Your blog category

महाआघाडीत -बिघाडी..5 आमदार,दोन खासदार.. ताकद दिसेना !

सोलापूर स्थानिक स्वराज्य मतदार संघ निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध पक्षांचे राजकारण आणि नेत्यांच्या भूमिका पुन्हा चव्हाट्यावर आल्या आहेत. पालकमंत्री जयकुमार...

Read more

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाची परंपरा जपत कंपनी परिसरात विविध...

Read more

बहिणीला पोटगी नाकारणाऱ्या भावजीच्या खुनाच्या आरोपातून मेव्हण्यासह दोघे निर्दोष

सोलापूर- जयराम अंबऋषी लोखंडे वय 50 राहणार साकत, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी बाबासाहेब वसंत काशीद वय 55...

Read more

छत्रपती शिवरायांची ‘अष्टक्रांती’ राष्ट्रनिर्मितीचा आदर्श मार्ग: पांडुरंग बलकवडे

सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्याची स्थापना केली नाही, तर कृषी, सामाजिक, आर्थिक, लष्करी, सांस्कृतिक आणि प्रशासकीय क्षेत्रांत आमूलाग्र परिवर्तन...

Read more

जय भोलेनाथ मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

सोलापुरातील निराळे वस्ती येथील जय भोलेनाथ मित्र मंडळाने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या...

Read more

कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

कै.शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भोसले परिवाराच्या वतीने समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी हरिनाम...

Read more

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालाजी अमाईन्स लिमिटेड व हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियरतर्फे वृक्षारोपण

सोलापूर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बालाजी अमाईन्स लिमिटेड व हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियर यांच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण...

Read more

सोलापूर विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण!

सोलापूर - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू...

Read more

आषाढी वारी यशस्वी व संस्मरणीय करण्यासाठी सर्व विभागांनी टीम म्हणून काम करावे-विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

*सर्व यंत्रणांनी वारकरी, भाविकांना मागील वारी पेक्षा अधिक चांगल्या व उत्कृष्ट सुविधादेण्यासाठी प्रयत्न करावेत *नदीपात्रात भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन ते...

Read more

सोलापूरच्या या रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक….!

सोलापूर शहरातील रस्ते दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे दिवसा अरुंद दिसतात तर रात्रीच्या वेळी ते रस्ते मोठे दिसतात. अतिक्रमणाची कारवाई मोठ्या प्रमाणावर...

Read more
Page 28 of 35 1 … 27 28 29 … 35