• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जय भोलेनाथ मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Yes News Marathi by Yes News Marathi
June 6, 2026
in Blog
0
जय भोलेनाथ मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
0
SHARES
9
VIEWS

सोलापुरातील निराळे वस्ती येथील जय भोलेनाथ मित्र मंडळाने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात १०० जणांनी रक्तदान केले. प्रारंभी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. याप्रसंगी हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, सोलापूरचे खासदार ज्योती वाघमारे, नगरसेवक अमोल शिंदे, क्रांती तालीमचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे, शिवाजी भोसले, जय मस्के आदी उपस्थित होते.

रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी मंडळाच्या प्रदीप झांबरे, अभिजित मगर, नितेश भोसले , राहुल काळे, अमोल सुरवसे , रोहन येळणे, अवधूत फुलवाडे, विश्वनाथ लांडगे, ऋषिकेश झांबरे, सागर शिंदे, गोविंद ताटे,सौरभ सुरवसे,राजू येळणे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

Next Post

छत्रपती शिवरायांची ‘अष्टक्रांती’ राष्ट्रनिर्मितीचा आदर्श मार्ग: पांडुरंग बलकवडे

Related Posts

अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर
Blog

अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर

July 26, 2026
आषाढी वारी 2026: जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागेत 35 जणांचे यशस्वी बचाव
Blog

आषाढी वारी 2026: जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागेत 35 जणांचे यशस्वी बचाव

July 26, 2026
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण
Blog

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन
Blog

पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन

July 24, 2026
२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन
Blog

२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

July 23, 2026
गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण
Blog

गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण

July 23, 2026
Next Post
छत्रपती शिवरायांची ‘अष्टक्रांती’ राष्ट्रनिर्मितीचा आदर्श मार्ग: पांडुरंग बलकवडे

छत्रपती शिवरायांची ‘अष्टक्रांती’ राष्ट्रनिर्मितीचा आदर्श मार्ग: पांडुरंग बलकवडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर

अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर

July 26, 2026
आषाढी वारी 2026: जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागेत 35 जणांचे यशस्वी बचाव

आषाढी वारी 2026: जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागेत 35 जणांचे यशस्वी बचाव

July 26, 2026
वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!

वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!

July 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026