• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालाजी अमाईन्स लिमिटेड व हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियरतर्फे वृक्षारोपण

Yes News Marathi by Yes News Marathi
June 5, 2026
in Blog
0
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालाजी अमाईन्स लिमिटेड व हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियरतर्फे वृक्षारोपण
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बालाजी अमाईन्स लिमिटेड व हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियर यांच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ बालाजी सरोवर हॉटेल रोड येथे करण्यात आला. यावेळी फेडरल बँक, मुंबईचे अधिकारी प्रदीप के., जिग्मेशन चेरियन, जय त्रिवेदी व विक्रम स्वरूप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत बालाजी अमाईन्सच्या चिंचोली एमआयडीसी येथील युनिट क्रमांक ३ व ४ तसेच तामलवाडी येथील युनिट क्रमांक १ येथेही वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी लावण्यात आलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारली. मार्गदर्शन करताना डी. राम रेड्डी यांनी पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगून प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, तसेच हरित पर्यावरणासाठी लोकसहभाग वाढविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमास बालाजी अमाईन्स व हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियरचे अधिकारी, कर्मचारी तसेच फेडरल बँकेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छायाचित्र ओळ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालाजी अमाईन्स लिमिटेड व हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियरतर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी डी. राम रेड्डी, फेडरल बँकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग.

Previous Post

सोलापूर विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण!

Next Post

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

Related Posts

अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर
Blog

अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर

July 26, 2026
आषाढी वारी 2026: जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागेत 35 जणांचे यशस्वी बचाव
Blog

आषाढी वारी 2026: जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागेत 35 जणांचे यशस्वी बचाव

July 26, 2026
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण
Blog

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन
Blog

पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन

July 24, 2026
२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन
Blog

२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

July 23, 2026
गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण
Blog

गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण

July 23, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर

अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर

July 26, 2026
आषाढी वारी 2026: जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागेत 35 जणांचे यशस्वी बचाव

आषाढी वारी 2026: जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागेत 35 जणांचे यशस्वी बचाव

July 26, 2026
वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!

वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!

July 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026