सोलापूर : कुर्डुवाडी बसस्थानकावर एका महिलेच्या मौल्यवान साहित्य आणि मोबाईल फोन असलेले बँग बस कंडक्टर यांने परत करून प्रामाणिकपणा अजून जीवंत आहे हे दाखवून दिले. कुर्डुवाडी लहू बसस्थानकावर प्रवास करत असताना एका महिलेचा मौल्यवान वस्तू व मोबाईल असलेले बँग बस कंडक्टर बाळासाहेब लोखंडे यांना बसमध्ये बेवारस स्थितीत असल्याचे दिसले त्यांनी इतर प्रवाशांकडे चौकशी केली असता कोणीच याबाबत हक्क न सांगितल्याने ते कुर्डुवाडीच्या बसडेपोत जमा केला असताना सोमवारी सकाळी हरविलेल्या महिलेनी आपली वस्तू रविवारी लहू कुर्डुवाडी या बसमध्ये बॅग हरविले आहे त्यात मौल्यवान वस्तू व मोबाईल आदी वस्तू असल्याचं पुरावा दिल्यानंतर बस कंडक्टर बाबासाहेब लोखंडे यांनी सुपुर्द केलेलं वस्तू संबंधितांना पोहोच करण्यात आले.याबाबत बस कंडक्टर बाबासाहेब लोखंडे यांनी अधिक माहिती दिली…..या त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल महिला प्रवाशांसह सहकार्यांनी लोखंडे यांचं कौतुक केले.
![](https://yesnewsmarathi.com/wp-content/uploads/2024/05/44593539151.jpg)