• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 27, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!
0
SHARES
0
VIEWS

सेवा संकल्प अभियानास गती ..!

सोलापूर – जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा उपक्रमा अंतर्गत एक तास गावा साठी श्रमदान या महास्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.जिल्ह्यातील ७३० पेक्षा अधिक गावांत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गावातील प्लास्टिक, अस्वच्छ ठिकाणे. मंदिराचा परिसर, शाळा व अंगणवाडी चा परिसर, गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणेत आली.


मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायती मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. या गावांत दर रविवारी सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्याची सवय ग्रामस्थांना झाली आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य, सिईओ कुशल जैन, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, विषय समित्यांचे सभापती, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य यांचे मार्गदर्शना खाली सेवा संकल्प अभियानाचा एक भाग म्हणून स्वच्छता ही सेवा हा उपक्रम करणेत आलेला आहे. उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी गटविकास अधिकारी यांचे सहकार्याने नियोजन केले.

महात्मा गांधी जयंतीदिनी देखील स्वच्छता मोहीम..! – सिईओ कुशल जैन

सोलापूर जिल्ह्यात १ सप्टेंबर बरोबरच २ आॅक्टोंबर रोजी देखील महा स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. उद्या शुक्रवारी उर्वरित गावांत ही मोहिम सुरू राहणार आहे. गावाची स्वच्छतेसाठी एक तास दिले बद्दल जिल्ह्यातील ग्रामस्थांचे सिईओ कुशल जैन यांनी आभार व्यक्त करीत असल्याचे सांगितले. सेवा संकल्प अभियानास या उपक्रमामुळे गती मिळाली आहे. स्वच्छता ही सेवा या उपक्रमात अनेक तरुण सहभागी होत आहेत ही आनंदाची बाब आहे. पहिले टप्प्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील बिबिदारफळ व मार्डी येथील युवकांचा सन्मान करणेत येणार आहे. या गावामुळे जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायतींनी प्रेरणा घ्यावी. हा या पाठी मागचा उद्देश्य आहे. असेही सिईओ जैन यांनी सांगितले.

सार्वजनिक स्वच्छतेबरोबर मनाची स्वच्छता..!
…………………………
ज्या ज्या गावांत दर रविवारी स्वच्छता मोहीम राबविली जाते त्या गावातील तंटे व वाद कमी झाले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी, बीबीदारफळ , अकोलेकाटी, सांगोला तालुक्यातील चिणके, अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रूक, मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी, करमाळा तालुक्यातील कोर्टी या ग्रामपंचायती मध्ये दर रविवारी स्वच्छता मोहीम घेतली जात आहे.

सार्वजनिक परिसर चकाचक..!
…………………………..
सेवा संकल्प अभियानामुळे विविध विभाग या अभियानात एकवटले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर, रस्ते, चौक, पर्यटन ठिकाणे, मंदिरे,तीर्थक्षेत्रे व प्रार्थना स्थळे व नदी परिसर, जलस्रोत परिसर तसेच इतर आवश्यक ठिकाणी सामूहिक श्रमदान व स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेने परिसर चकाचक झाला आहे. परिसरातील प्लास्टिक संकलन देखील करणेत आले आहे. बार्शी तालुक्यातील सौंदरे ग्रामस्थांनी संपुर्ण गाव स्वच्छ केला आहे. चार ट्राली कचरा संकलित केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथे तीन तास श्रमदान सुरू होते.

*नावासाठी नाही..,फक्त गावांसाठी बिबिदारफळ चा ३८ वा स्वच्छता दिवस..!
उत्तर सोलापूर तालुक्यातील बिबीदारफळ येथील ५४ पेक्षा अधिक ग्रामस्थ गेल्या ३८ आठवडे स्वच्छता करीत आहेत. एक रविवार गावांसाठी हा उपक्रम जिल्ह्यात प्रेरणादायी ठरत आहे. नावासाठी नाही..,फक्त गावांसाठी हे टायटल राज्यात फेमस झाले आहे. दर रविवारी हा उपक्रम राबविला जातो. सेवा संकल्प अभियानात या उपक्रम राज्यात एका उंचीवर गेला आहे. अनेक गावांत बिबिदारफळ चा आदर्श घेत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबविला आहे. सामज माध्यमांवर लाखो लोक हा उपक्रम पाहत आहेत.

Previous Post

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

Related Posts

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”
इतर घडामोडी

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

November 27, 2026
रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

November 27, 2026
सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!
इतर घडामोडी

सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!

November 27, 2026
सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
इतर घडामोडी

सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

November 27, 2026
सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!

November 27, 2026
जिल्ह्यातील 212 गावांना 260 टँकरद्वारे पाणीपुरवठा
इतर घडामोडी

जिल्ह्यातील 212 गावांना 260 टँकरद्वारे पाणीपुरवठा

November 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!

November 27, 2026
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

November 27, 2026
रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

November 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026