• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विद्यापीठ कर्मचार्‍यांनी गुरुवार दि. २६ नोव्हें. २०२६ रोजी कामबंद आंदोलन केले.

Yes News Marathi by Yes News Marathi
November 26, 2026
in मुख्य बातमी
0
विद्यापीठ कर्मचार्‍यांनी गुरुवार दि. २६ नोव्हें. २०२६ रोजी कामबंद आंदोलन केले.
0
SHARES
0
VIEWS

विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांच्या कार्यालयावर सेवक संयुक्त कृति समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. दि. १८ नोव्हेंबर रोजी कामबंद आंदोलन करण्यात आले.


या पार्श्वभूमीवर संयुक्त सेवक कृती समितीच्या निर्देशनानुसार गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी एक दिवसीय ‘काम बंद आंदोलन’ केले. नविन प्रशासकीय इमारत ” अहिल्याभवन ” येथे प्रवेशव्दारासमोर विद्यापीठातील सर्व कर्मचारी एकत्र आले. सुरुवातीला २६ नोव्हे. संविधान दिना निमित्त सविंधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. महासंघ उपाध्यक्ष सोमनाथ सोनकांबळे यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले . सर्व कर्मचारी दिवसभर प्रवेशव्दारावर असल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प झाले.


१०:२०:३० आश्वासित प्रगती योजना, रजा रोखीकरण, जुनी पेन्शन योजना, ५ दिवसाच्या आठवडा या मागण्यासाठी कर्मचार्‍यांच्या भावना तीव्र असून शासनाने कर्मचार्‍यांच्या न्याय मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना बेमुदत काम बद आंदोलन करावे लागेल. व याची सर्व जबाबदारी शासनावर राहिल. असा इशारा विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनिल थोरात यांनी दिला. सदरचे आंदोलन यशस्वीते साठी सरचिटणीस रवि हुक्किरे, महासंघ उपाध्यक्ष सोमनाथ सोनकांबळे, संघटनेच्या उपाध्यक्षा कांचन आघाव, आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष प्रशांत चोरमले, चतुर्थश्रेणी संघटनेचे वसंत सपताळे, डाॅ. अर्चना चोपडे, चिटणीस दिलीप हाके, प्रशांत पुजारी, कास्ट्राईबचे सचिव किरण कराळे यांच्यासह सर्व कर्मचारी या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला.

Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा!

Related Posts

अधिवेशनाचा धसका…क्राइम मीटिंगमध्ये पोलीस आयुक्तांनी अवैध धंद्याबाबत दिल्या सूचना…!
मुख्य बातमी

अधिवेशनाचा धसका…क्राइम मीटिंगमध्ये पोलीस आयुक्तांनी अवैध धंद्याबाबत दिल्या सूचना…!

November 26, 2026
रणजितसिंह मोहिते पाटलांना पालकमंत्र्यांचा हा टोला…!
मुख्य बातमी

रणजितसिंह मोहिते पाटलांना पालकमंत्र्यांचा हा टोला…!

November 24, 2026
शॉर्ट सर्किट मुळे अरण मध्ये चार शेतकऱ्यांचा साडेअकरा एकर ऊस जळून खाक
मुख्य बातमी

शॉर्ट सर्किट मुळे अरण मध्ये चार शेतकऱ्यांचा साडेअकरा एकर ऊस जळून खाक

November 24, 2026
मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी येस न्युज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांची निवड
मुख्य बातमी

मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी येस न्युज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांची निवड

November 24, 2026
सोलापुरातील शेतकऱ्यांच्या नावावर 300 कोटी रुपये जमा…!
मुख्य बातमी

सोलापुरातील शेतकऱ्यांच्या नावावर 300 कोटी रुपये जमा…!

November 24, 2026
मोठी आनंदवार्ता..नव्या वर्षात सुरू होईल सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

मोठी आनंदवार्ता..नव्या वर्षात सुरू होईल सोलापूरची विमानसेवा…!

November 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यापीठ कर्मचार्‍यांनी गुरुवार दि. २६ नोव्हें. २०२६ रोजी कामबंद आंदोलन केले.

विद्यापीठ कर्मचार्‍यांनी गुरुवार दि. २६ नोव्हें. २०२६ रोजी कामबंद आंदोलन केले.

November 26, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा!

November 26, 2026
दरवर्षी ५० स्टार्टअप सुरू करण्याचे सोलापूर विद्यापीठाचे उद्दिष्ट: कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

दरवर्षी ५० स्टार्टअप सुरू करण्याचे सोलापूर विद्यापीठाचे उद्दिष्ट: कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

November 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026