• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निवडणुकीतील विजयासाठी बुथ मजबूत असणे गरजेचेः आ. सुभाष देशमुख

Yes News Marathi by Yes News Marathi
September 9, 2021
in इतर घडामोडी
0
निवडणुकीतील विजयासाठी बुथ मजबूत असणे गरजेचेः आ. सुभाष देशमुख
0
SHARES
0
VIEWS

बूथ अभियानातून भाजपची तयारी
 
सोलापूर :बुथ रचना, शक्ती केंद्र अधिक मजबूत करण्यावर भर द्या, निवडणुकीतील विजयासाठी बुथ मजबूत असणे गरजेचे असून त्यादृष्टीने तयारी कार्यकर्त्यांनी सुरू करावी, बुथवर प्रमुख, पान प्रमुखासह विविध जबाबदारी सोपविण्यात येत असून कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले आहे.

 महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाकडून आ. सुभाष देशमुख यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून  हद्दवाढ भागात ’समर्थ बूथ अभियाना’च्या माध्यमातून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे, एकाच दिवशी पाच ते सहा ठिकाणी बुथ अभियानाच्या बैठकी आ. देशमुख यांनी घेतल्या, त्यावेळी ते कार्यकर्त्यांना मागर्दशन करताना बोलत होते.

 पुढील वर्षाच्या सुरूवातीला नियमानुसार महापालिका निवडणुका होणार आहेत. सध्या महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. ती पुन्हा अबाधीत रहावी यासाठी आ. देशमुख यांनी भाजप बुथ अभियानच्या माध्यमातून तयारीला लागला आहे.  ’एक बूथ 25 यूथ’ योजनेसह बूथ अधिक सक्षम करण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत.  आ. देशमुख यांनी हद्दवाढ भागातील सलगर वस्ती येथील सावंत वकील यांच्या निवासस्थानी, कुमठे येथे श्रीकांत ताकमोगे यांच्या निवास्थानी, कल्याण नगर, आसरा, देगाव आदी भागात  बुथ विषयी आढावा बैठक घेतल्या.यावेळी आ. देशमुख यांनी संघटनात्मक बांधणीचा आढावाही घेतला. बुथ रचना, शक्ती केंद्र अधिक मजबूत करण्यावर भर द्या, अशा सूचना त्यांनी कायकर्ते पदाधिकार्‍यांनी दिल्या. या सर्व बैठकींना शहर सरचिटणीस शशी सावंत,  सावंत वकील, अमोल गायकवाड, मंडल अध्यक्ष महेश देवकर, शिवराज सरतापे, आनंद बिराजदार,  श्रीकांत ताकमोगे, प्रथमेश कोरे, विशाल जाधव यांच्यासह बुथ प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

उकडीचे मोदक

Next Post

शाश्वत स्वच्छतेसाठी घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन – मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
शाश्वत स्वच्छतेसाठी घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन – मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

शाश्वत स्वच्छतेसाठी घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन - मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

ताज्या बातम्या

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

August 19, 2026
अकलुज पोलिसांचा धडाका ; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त

अकलुज पोलिसांचा धडाका ; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त

August 19, 2026
श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सूर काही राहिले कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सूर काही राहिले कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026