• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उकडीचे मोदक

Yes News Marathi by Yes News Marathi
September 9, 2021
in इतर घडामोडी
0
उकडीचे मोदक
0
SHARES
1
VIEWS

गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वांची लगबग सुरु होते. बाप्पांच्या आगमनाने सगळ्यांनाच खूप आनंद होतो. घरोघरी सुंदर आरास केली जाते. सुगरणी छान सुग्रास पदार्थ नैवेद्यासाठी बनवतात. पण या सगळ्या पदार्थांमधे अग्रेसर पदार्थ असतो तो म्हणजे गणपती बाप्पांना आवडणारे मोदक. मोदक हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात. काही ठिकाणी उकडीचे मोदक तर काही ठिकाणी तळलेले मोदक बनवले जातात.
उकडीचे मोदक रेसिपी …
साहित्य :
2 वाट्या एका नारळाचे खोबरे सारणासाठी
1+1/2 वाटी बारीक चिरलेला गूळ
1 टीस्पून वेलचीपूड
2 वाट्या तांदळाचे पीठ
2 वाट्या पाणी
1 टेबलस्पून तूप. उकड काढायला आणि मोदक बनवताना
केशर काड्या मोदकांवर लावायला
पायर्‍या
ओलं खोबरं, गूळ आणि वेलची पूड मिक्स करुन एका पॅनमधे मंद गॅसवर ठेवून सतत ढवळत राहावे. आणि पॅनच्या कडेला खोबर्याचे मिश्रण सुकायला लागले की सारण तयार होते.
एका पातेल्यात दोन वाट्या पाणी घालून त्यात एक टीस्पून तूप आणि चिमूटभर मीठ घालावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात दोन वाट्या तांदूळ पीठ घालून चांगले ढवळून मिक्स करुन मग झाकण ठेवून वाफ आणावी. आणि गॅस बंद करुन दहा मिनिटे झाकून ठेवावे. नंतर जरा कोमट झाल्यावर चांगले मळून घ्यावे.
रेसिपी स्टेप 2
मळलेल्या पीठाच्या गोळ्याची वाटी सारख्या आकाराची पारी करुन त्यात खोबर्याचे सारण भरुन चुन्या पाडत मोदक सगळ्या बाजूंनी बंद करुन घ्यावा. तसेच मोदकाच्या साच्याला आतून तूप लावून, त्यात उकडीचा एक लहानसा गोळा भरुन बोटाने साच्यात पसरवत मग त्यात सारण भरुन साच्याच्या तळाला थोडं पीठ लावून मोदक बंद करुन नंतर अलगद साचा उघडावा. छान सुंदर आणि सुबक असे मोदक तयार होतात ‌
मोदकाच्या साच्यात तळाच्या भांड्यात पाणी घालून त्याला उकळी आल्यावर मोदकाच्या जाळीच्या भांड्याला आतून तूप लावून त्यावर बनवलेले मोदक पाण्यात जरासे भिजवून ठेवावे, आणि १५ मिनिटे मध्यम गॅसवर उकडून घ्यावे. पाण्यात भिजवल्यामुळे मोदक उडताना फाटत नाहीत.
मोदक उकडताना आधी मोदकावर दुधात भिजवलेली केशर काडी लावावी, खूप सुंदर दिसते आणि वास पण छानच येतो. गरमागरम २१ मोदक इतर पदार्थांच्या बरोबर ठेवून नैवेद्य दाखवावा .
@Ujwala_rangnekar

Previous Post

इशान किशनच्या निवडीनंतर त्याची गर्लफ्रेंड चर्चेत

Next Post

निवडणुकीतील विजयासाठी बुथ मजबूत असणे गरजेचेः आ. सुभाष देशमुख

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
निवडणुकीतील विजयासाठी बुथ मजबूत असणे गरजेचेः आ. सुभाष देशमुख

निवडणुकीतील विजयासाठी बुथ मजबूत असणे गरजेचेः आ. सुभाष देशमुख

ताज्या बातम्या

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

August 19, 2026
अकलुज पोलिसांचा धडाका ; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त

अकलुज पोलिसांचा धडाका ; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त

August 19, 2026
श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सूर काही राहिले कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सूर काही राहिले कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026