• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

साताऱ्यातून उदयनराजेंना भाजपकडून अखेर उमेदवारी जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
April 16, 2024
in मुख्य बातमी
0
साताऱ्यातून उदयनराजेंना भाजपकडून अखेर उमेदवारी जाहीर
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज नेटवर्क : सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे. अखेर सातारच्या जागेवर भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा होण्याची करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहिर करत उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम असताना उदयनराजेंनी तरी जाहीर होण्याची वाट न बघता प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला होता. अखेर आज हा तिढा सुटल असून साताऱ्याच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले अशी थेट लढत असणार आहे. आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

उदयनराजेंनी तीन दिवस दिल्लीत तळ ठोकला होता
दयनराजेंनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच सातारा लोकसभेत शक्तीप्रदर्शन केले होते. त्यानंतर उदयनराजेंच्या नावाची घोषणा कधी होणार याची चर्चा रंगली होती. भाजपची यादी आली आहे त्या यादीमध्ये महाराष्ट्रातून उदयनराजेंचे नाव समोर आले आहे. उदयनराजे येत्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरणार आहे. राज्यातील ज्या काही तीन चार मतदारसंघांवरून महायुतीचं घोडं अडलं होते. त्यापैकी एक म्हणजे सातारा. सातारा मतदारसंघ अजित पवारांच्या वाट्याला जाणार असल्याच्या चर्चा सुरू असताना उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी उदयनराजेंनी तीन दिवस दिल्लीत तळ ठोकला होता.

Previous Post

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स, पुणे या नामांकित कंपनीमध्ये निवड

Next Post

महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Related Posts

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!
मुख्य बातमी

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!

October 2, 2026
बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!
मुख्य बातमी

बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!

October 1, 2026
आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !
मुख्य बातमी

आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !

October 1, 2026
सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!
मुख्य बातमी

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

October 2, 2026
निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक
मुख्य बातमी

निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक

September 30, 2026
सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!
मुख्य बातमी

सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!

September 29, 2026
Next Post
महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026