• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Yes News Marathi by Yes News Marathi
April 16, 2024
in मुख्य बातमी
0
महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार राम सातपुते यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सादर केला.

तसेच माढा लोकसभेसाठी भाजपा आणि माहितीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खा. रणजितसिंह नाईक – निंबाळकर, भारतीय जनता पार्टीसह महायुतीमधील मित्रपक्षांचे पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार राम सातपुते म्हणाले, आपल्या सोलापूरची भूमी अभिमानाची भूमी आहे. या जिल्ह्याच्या मातीत अनेक व्यक्तीमत्व आजवर घडली आणि त्यांना जनतेने मनापासून स्वीकारले आहे. अशा सोलापूरच्या भूमीची सेवा करण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर लोकसभेचा महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्याने मला दिली. त्यांचा हा विश्वास ठरविण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन. सोलापूर जिल्ह्यातील तमाम मायबाप जनतेला, भारतमातेच्या सेवेसाठी शहीद झालेल्या या भूमीतील शूरवीरांना, सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाला व व्यक्तीला मनापासून वंदन करतो. सोलापूरातील जनता माझ्यावर विश्वास ठेवून सर्वांची सेवा करण्याची संधी मला देतील यात शंका नाही.

या उमेदवारीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील सर्व आराध्य दैवते व शक्तिपीठांच्या आशीर्वादाने मी सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सोलापूरकरांच्या सेवेसाठीचे पहिले पाऊल टाकले आहे, असेही आमदार राम सातपुते याप्रसंगी म्हणाले.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी सोलापूरकरांच्या सेवेसाठी बळ देण्याची प्रार्थना श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी केली. त्यांच्या दर्शनाने एक ऊर्जा मिळाली, असे भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यावेळी म्हणाले.

Previous Post

साताऱ्यातून उदयनराजेंना भाजपकडून अखेर उमेदवारी जाहीर

Next Post

भाजपा आणि महायुतीचे शक्ती प्रदर्शन : सातपुते, निंबाळकरांचा अर्ज भरण्याच्या मिरवणुकीस हजारोंची गर्दी

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
भाजपा आणि महायुतीचे शक्ती प्रदर्शन : सातपुते, निंबाळकरांचा अर्ज भरण्याच्या मिरवणुकीस हजारोंची गर्दी

भाजपा आणि महायुतीचे शक्ती प्रदर्शन : सातपुते, निंबाळकरांचा अर्ज भरण्याच्या मिरवणुकीस हजारोंची गर्दी

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026