• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

” भीमा ” सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा ३० महिन्याच्या पगारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ” भोंगा ” !

Yes News Marathi by Yes News Marathi
March 11, 2025
in इतर घडामोडी
0
” भीमा ” सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा ३० महिन्याच्या पगारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ” भोंगा ” !
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – ( प्रतिनिधी) – मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा मागील ३० महिन्यापासून पगार झालेला नाही. साखर कारखाना कामगार संघटनेच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोंगरे आणि सरचिटणीस हनुमंत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी धरणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागील ३० महिन्यापासून कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.


फेब्रुवारी महिन्यात संघटनेच्यावतीने साखर कारखान्यासमोर आंदोलन केले होते. त्यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक यांच्याबरोबर थकीत पगार आणि बाहेरील कंत्राटी कामगारांना कमी करून कायम कामगारांना कामावर घेण्याबाबत तसेच सर्व कामगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे २०१८ पासूनचे फायनल पेमेंट व पाच वर्षाचा प्रॉव्हिडंट फंड व ३० महिन्याचा थकीत पगार मिळाला नसल्याबाबत जाब विचारण्यात आला होता .याचप्रश्नी २०२३ आणि २०२४ साला दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमोर थकीत पगार व फंड तसेच फायनल पेमेंट बाबत बैठक होऊन २०२४ पर्यंत सर्व पगार व थकीत पगार कर्मचाऱ्यांना देण्यासंदर्भात व्यवस्थापनाने लेखी स्वरूपात लिहून दिले होते .मात्र अद्यापही या कामगारांच्या मागण्यांना कारखाना प्रशासनाने म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही.

कामगारांना काही न देता बाहेर कंत्राटी कामगाराकडून कारखान्यातील कामे करून घेतली जात आहेत. कायम कामगारांना घरी बसून कंत्राटी कामगारांना काम देण्याला संघटनेचा विरोध असून संघटनेच्या मागण्यांचा तातडीने विचार न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीमा सहकारी साखर कारखाना कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोंगरे आणि सरचिटणीस हनुमंत चव्हाण यांनी दिला आहे.

या आंदोलनाप्रसंगी रमेश काळे ,संतोष भोसले, संजय चव्हाण ,भारत पवार, सुरेश डोंगरे यांच्यासह भीमा साखर कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

जिल्हा पुरुष खो-खो संघांचे सराव शिबीर सुरु

Next Post

साडेतीन कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार

November 19, 2026
महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला
इतर घडामोडी

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी
इतर घडामोडी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026
सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात
इतर घडामोडी

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
Next Post
साडेतीन कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर

साडेतीन कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर

ताज्या बातम्या

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

November 20, 2026
राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 20, 2026
दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे

दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे

November 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026