• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

साडेतीन कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर

Yes News Marathi by Yes News Marathi
March 11, 2025
in इतर घडामोडी
0
साडेतीन कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : ३०/०७/२०२४ रोजी फिर्यादी योगेश नागनाथ पवार यांनी संत सेवालाल निधी लि., सोलापूर या फायनान्समध्ये स्वतःचे नावे रक्कम रु.५०,०००/- व इतर ठेवीदार यांनी मिळून ३ कोटी ५९ लाख इतकी रक्कम गुंतवणूक केली होती. सदरची रक्कम आरोपी व फायनान्सचे संचालक यांनी फिर्यादीस परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी सदर बझार पोलीस स्टेशन, सोलापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

यात हकीकत अशी की, यातील फिर्यादीस संत सेवालाल निधी लि., या फायनान्सचे संचालक शिवाजी जाधव यांनी फायनान्समध्ये गुंतवणूक करण्यास व गुंतवणूकीतून मिळणाऱ्या ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून सदर फायनान्समध्ये फिर्यादीस सन २०२२ मध्ये रु.५०,०००/- इतकी रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितली. तसेच फिर्यादी व इतर ७१ गुंतवणूकदारांनी मिळून ३ कोटी ५९ लाख इतकी रक्कम गुंतवणूक केली व गुंतवणूकदारांना फायनान्सच्या संचालकांनी गुंतवणूक केलेल्या ठेवी परत न करता त्यांची फसवणूक केली. त्यावरुन फायनान्सचे संचालक व आरोपी सचिन किसन चव्हाण यांचेविरुध्द सदर बझार पोलीस स्टेशन गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यामुळे आरोपी सचिन चव्हाण यांचेमार्फत मा. जिल्हा न्यायालय, सोलापूर येथे अटकपूर्व जामीन मिळणेकामी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला.

सदर अटकपूर्व जामीनाच्या अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ऍड. मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात यातील आरोपी हा कोणत्याही प्रकारे फायनान्सशी संबंधीत नाही अथवा तो संचालक नाही. केवळ आरोपी हा मुख्य संचालकाचा जावई असल्यामुळे खोटा गुन्हा नोंद केल्याचा युक्तीवाद केला. त्यावरुन सदर आरोपीचा मा. जिल्हा न्यायाधिश श्री. वाय.ए. राणे साहेब, यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. यात आरोपीतर्फे ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. सतिश शेटे यांनी तर सरकार पक्षातर्फे ऍड. दत्तुसिंग पवार यांनी काम पाहिले.

Previous Post

” भीमा ” सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा ३० महिन्याच्या पगारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ” भोंगा ” !

Next Post

सोलापूर वनविभागातील दोघांना सुवर्ण, एकास रजत पदक जाहीर

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
सोलापूर वनविभागातील दोघांना सुवर्ण, एकास रजत पदक जाहीर

सोलापूर वनविभागातील दोघांना सुवर्ण, एकास रजत पदक जाहीर

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026