• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 । सोलापुरात आज भीम जल्लोष..! नेत्रदीपक सोहळे…100 प्लस मंडळे..!

Yes News Marathi by Yes News Marathi
April 19, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । सोलापुरात आज भीम जल्लोष..! नेत्रदीपक सोहळे…100 प्लस मंडळे..!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर शहरात आज मोठ्या जल्लोषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुका निघणार आहेत. यासाठी सुमारे 100 हून अधिक मोठ्या मंडळांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आकर्षक असेल मोठ-मोठे देखावे कंटेनर मध्ये उभा केले आहे. त्यामुळे आज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मिरवणुकीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुभवता येणार आहेत. यासाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा प्रमुख मार्ग बंद राहणार आहे. या मिरवणुकीत डीजे वाजवणे तसेच लेझर लाईट चा वापर करणे आणि ड्रोन उडवणे यावर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बंदी घातली आहे मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी एस आर पी, होमगार्ड यासह सुमारे 1800 पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. सुप्रीम कोर्टाने 55 डिसिबल ही आबाधाची मर्यादा घालून दिली आहे त्यामुळे आवाजाची मर्यादा चेक करण्यासाठी दहा पथके नियुक्त करण्यात आली आहेत. सोलापूरच्या मिरवणुका या मोठ्या आणि नेत्रदीपक असतात त्यामुळे आज सोलापूर शहर जिल्ह्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मिरवणुका पाहण्यासाठी सोलापुरात येणार आहेत. त्यामुळे सोलापूरकरांना भीमसागर आणि त्यांचा जल्लोष पाहता येणार आहे.

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार

Next Post

TOP 25 । सोलापूर महापालिकेच्या 1378 कोटी रुपयांच्या या विषयाचे आज ठरणार भवितव्य….

Related Posts

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
Next Post
TOP 25 । सोलापूर महापालिकेच्या 1378 कोटी रुपयांच्या या विषयाचे आज ठरणार भवितव्य….

TOP 25 । सोलापूर महापालिकेच्या 1378 कोटी रुपयांच्या या विषयाचे आज ठरणार भवितव्य….

ताज्या बातम्या

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026