• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार

Yes News Marathi by Yes News Marathi
April 18, 2026
in इतर घडामोडी
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार
0
SHARES
2
VIEWS

विरोधकांची महिलांप्रती भूमिका नकारात्मक असल्याची टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार इशारा दिला आहे. महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून लोकसभेत सरकारला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेसाठीचं 131 वं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत आवश्यक दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने नामंजूर झालं. विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मतं पडली. एकूण 528 खासदारांनी मतदान केलं, मात्र मंजुरीसाठी लागणारी अतिरिक्त मतं सरकारला मिळवता आली नाहीत.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8.30 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना आणि विरोधकांवर टीका याबाबत ते आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विरोधकांनी महिला आरक्षण विधेयक रोखून मोठी चूक केल्याचा आरोप करत, “हा केवळ सरकारचा पराभव नाही, तर महिलांच्या हक्कांचा विरोध आहे,” असं मोदींनी म्हटलं आहे. विरोधी पक्ष आपली भूमिका योग्य ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

सध्या महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना या मुद्द्यांवरून संसदेत जोरदार राजकीय संघर्ष सुरू असून, पुढील घडामोडीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Previous Post

TOP 25 । सोलापुरातील 3 आर्केस्ट्रा बारवर छापे, सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त 91 जणांवर गुन्हे…

Next Post

TOP 25 । सोलापुरात आज भीम जल्लोष..! नेत्रदीपक सोहळे…100 प्लस मंडळे..!

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
TOP 25 । सोलापुरात आज भीम जल्लोष..! नेत्रदीपक सोहळे…100 प्लस मंडळे..!

TOP 25 । सोलापुरात आज भीम जल्लोष..! नेत्रदीपक सोहळे…100 प्लस मंडळे..!

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026