• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पैसे देण्या घेण्यावरून मारहाण

by Yes News Marathi
May 14, 2021
in इतर घडामोडी
0
पैसे देण्या घेण्यावरून मारहाण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क ; हात उसने घेतलेले दहा हजार रुपये परत करून देखील आणखी तीन हजारांची मागणी करीत बाबा बागवान, फारुक बागवान व इतर तिघांनी हल्ला केल्याची घटना 13 मे रोजी आदर्श नगर येथील मदिना मशिदीजवळ घडली आहे. महिबुबी अल्लाबक्ष बागवान हिच्या पतिच्या पोटात चाकू मारून जखमी केले आहे . सैपन बागवान, रमजान बागवान यांनी इतर दोघांना मारहाण केली आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक करणकोट अधिक तपास करीत आहेत. फिर्यादी महबुबी बागवान यांचा मुलगा अलीम याने साडूभाऊकडून ही रक्कम हातउसनी घेतली होती.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात नव्याने २०३६ व्यक्तींना कोरोना

Next Post

डुप्लिकेट चावीने ट्रक पळवला

Next Post
डुप्लिकेट चावीने ट्रक पळवला

डुप्लिकेट चावीने ट्रक पळवला

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In