• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर जिल्ह्यात नव्याने २०३६ व्यक्तींना कोरोना

by Yes News Marathi
May 14, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्ह्यात नव्याने २०३६ व्यक्तींना कोरोना
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

३६ जणांचा मृत्यू ,१५६८ कोरोना मुक्त

येस न्युज मराठी नेटवर्क ; सोलापूर जिल्ह्याचा covid-19 चा १४ मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला असून नव्याने कोरोना झालेल्यांची संख्या २०३६ आहे .१३ मे रोजी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात रुग्णालयातून कोरोना मुक्त होऊन घरी परतलेल्यांची संख्या १५६८ आहे. या कालावधीत ३६ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. तालुकानिहाय गोषवारा घेतला असता माळशिरस मध्ये सर्वाधिक ४०३ व्यक्तींना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे. त्याखालोखाल पंढरपूर तालुक्यात २६९, बार्शी तालुक्यात २७२, मंगळवेढा तालुक्यात २९३, करमाळा तालुक्यात १६५ , माढा तालुक्यात १९९, सांगोला तालुक्यात १४४ आणि मोहोळ तालुक्यात १५८ नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे . यामुळे मृत्यू पडलेल्या ३६ व्यक्तींमध्ये पंढरपूर तालुक्यातील पुळुज येथील ३१ वर्षांची महिला, दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथील ३९ वर्षांची व्यक्ती , माळशिरस तालुक्यातील जांभूड येथील ३२ वर्षांची महिला आणि करमाळा तालुक्यातील देवळाली येथील ४० वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा दोन हजारापेक्षा अधिक झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

Previous Post

चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज – अशोक चव्हाण

Next Post

पैसे देण्या घेण्यावरून मारहाण

Next Post
पैसे देण्या घेण्यावरून मारहाण

पैसे देण्या घेण्यावरून मारहाण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In