• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वळसंगच्या सपोनि अतुल भोसलेंची वेल्फेअरमध्ये बदली तर; अनील सनगल्ले हे नवे प्रभारी

Yes News Marathi by Yes News Marathi
January 25, 2023
in इतर घडामोडी
0
वळसंगच्या सपोनि अतुल भोसलेंची वेल्फेअरमध्ये बदली तर; अनील सनगल्ले हे नवे प्रभारी
0
SHARES
0
VIEWS
  • सोलापूर; प्रशासकीय कारणास्तव पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल श्रीधर भोसले यांची पोलिस कल्याण शाखा येथे बदली केली आहे. दरम्यान, वळसंग पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल गुरुबसप्पा सनगल्ले यांची नेमणूक करण्यात आली आहे.
  • सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील आस्थापना मंडळाची बैठक २१ जानेवारी २०२३ रोजी झाली. या बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार प्रशासकीय कारणास्तव सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अतुल भोसले यांनी वळसंग पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर विविध उपक्रमातून एक वेगळी ओळख पोलिस ठाण्याची बनविली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भोसले यांनी नागरिकांच्या सहकार्यातून अनेक उपक्रम राबविले होते.
  • भोसले यांची लवकरच पदोन्नती होणार आहे. या पदोन्नतीचा आदेश येत्या १५ दिवसांत प्राप्त होणार आहे. त्यामुळे त्यांची पोलिस कल्याण शाखेत बदली करण्यात आली आहे. वळसंगचे नूतन अधिकारी सनगल्ले यांनी नुकताच ठाण्याचा पदभार घेतला आहे.
Previous Post

आज गणेश जयंती

Next Post

नरेश लालवानी यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला

Related Posts

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

June 13, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
Next Post
नरेश लालवानी यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला

नरेश लालवानी यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026