• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वडाळा येथील दहावी परीक्षा केंद्रावर काल मराठी पेपरला घडला चक्क सामूहिक कॉपीचा प्रकार

Yes News Marathi by Yes News Marathi
March 4, 2023
in मुख्य बातमी
0
वडाळा येथील दहावी परीक्षा केंद्रावर काल मराठी पेपरला घडला चक्क सामूहिक कॉपीचा प्रकार
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील दहावी परीक्षा केंद्रावर काल गुरुवारी ता. २ रोजी दहावी इयत्तेच्या मराठी विषयाच्या पेपरला प्रश्‍नपत्रिकेमधील प्रश्‍नांची उत्तरे चक्क फळ्यावर लिहून देण्याचा प्रकार घडला. सामुहीक कॉपीप्रकरणात येथे शिक्षकांचीच धडपड दिसली. कॉपीमुक्ती नांदेड पॅटर्न, भरारी पथक, बैठे पथक, कॉपीसंबंधी कठोर कारवाई हे सगळे काही बासनात गुंडाळले गेले. दहावी बोर्ड परीक्षेची ऐशीतैशी दिसली.
  • विशेष म्हणजे या केंद्रावरील सामुहीक कॉपीचा हा सुळसुळाट पाहून वर्षभर प्रामाणिकपणे नियमीत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अक्षरश: रडू कोसळले.‘वर्षभर अभ्यास करुन आमचा उपयोग काय? कॉपीबहाद्दर पुढे जाणार’ अशा प्रतिक्रिया अश्रूंना वाट मोकळी करून देत प्रामाणिक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे पदाधिकारी असलेल्या या शाळेतील परीक्षा केंद्रावर राजरोसपणे सामुहीक कॉपीचा सिलसिला पूर्ण पेपर संपेपर्यंत सुरु होता. कॉपी प्रकारावर आळा घालण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले येथील बैठे पथक कोठे गायब होत समजले नाही.
  • केंद्राची मान्यता काढून घेण्यापर्यंत गेले होते प्रकरण
    वडाळा येथील दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र कॉपीसाठी प्रसिध्द असल्याचे सांगितले जाते. सोलापूर जिल्ह्यातील नव्हे, तर राज्याच्या काही भागातील मुले जादा टक्केवारीसह पास होण्यासाठी वडाळा येथे प्रवेश घेतात. विशेषत्वे, मोठी रक्कम घेऊन त्यांना प्रवेश देत जादा टक्केवारी पडण्यासह पास करुन देण्याची हमी दिली जाते म्हणे. येथील परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणाच्या तक्रारी आणि त्या संदर्भातील पाठपुरावा राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडे काही वर्षापूर्वी झाला होता,
  • तत्कालीन वेळी येथील परीक्षा केंद्रे रद्द करण्यापर्यंत कार्यवाही होत आली होती. मात्र राजकीय दबावामुळे कारवाई झाली नाही. केंद्राची मान्यता काढण्याइतपत सगळे होऊनदेखील या केंद्रावरील कॉप्यांचा प्रकार सुरुच आहे हे विशेष.

Previous Post

सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करकंब पोलीस ठाण्याचे झाले उदघाटन

Next Post

छत्रपती संभाजी नगर नामांतर विरोधातील आंदोलनात चक्क औरंगजेबाचे होर्डिंग झळकवण्यात आल्याने उडाली एकच खळबळ

Related Posts

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
Next Post
छत्रपती संभाजी नगर नामांतर विरोधातील आंदोलनात चक्क औरंगजेबाचे होर्डिंग झळकवण्यात आल्याने उडाली एकच खळबळ

छत्रपती संभाजी नगर नामांतर विरोधातील आंदोलनात चक्क औरंगजेबाचे होर्डिंग झळकवण्यात आल्याने उडाली एकच खळबळ

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026