• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अशोक शिंदे शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये

Yes News Marathi by Yes News Marathi
August 4, 2021
in इतर घडामोडी
0
अशोक शिंदे शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये
0
SHARES
1
VIEWS

मुंबई:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केला असतानाच पक्षात इनकमिंगही जोरात सुरू असून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघाचे तीनवेळा आमदार राहिलेले माजी राज्यमंत्री व शिवसेना उपनेते अशोक शिंदे यांनी शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, आमदार, सर्व सेल व विभाग प्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी माजी राज्यमंत्री आणि माजी आमदार अशोक शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान यावेळी उपस्थित होते. नाना पटोले यांनी अशोक शिंदे यांचे पक्षात स्वागत केले. शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेशाने वर्धा जिल्ह्यात पक्ष भक्कम करण्यासाठी मदत होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. विविध पक्षांचे नेते काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छूक असल्याचा दावा करतानाच राज्यात तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष भक्कम करण्यासाठी सर्वांनी झटून काम करा, असे आवाहन यावेळी पटोले यांनी केले. नाना पटोले यांनी टिळक भवन येथे राज्यातील कॉंग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांसोबतही बैठक घेतली. मंत्र्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी सविस्तर चर्चा केली, तसेच पक्ष विस्ताराकरिता आवश्यक त्या सूचना त्यांनी सर्वांना केल्या.अशोक शिंदे हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघातून तीनवेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. १९९५, १९९९ आणि २००९ या निवडणुकांमध्ये ते विजयी झाले. मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात अशोक शिंदे हे राज्यमंत्री होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झाला. दरम्यान, शिंदे हे शिवसेनेचे उपनेते म्हणून काम पाहत होते. मात्र माजी खासदार अनंत गुढे यांच्याशी तीव्र मतभेद झाल्याने आणि त्याबाबत पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्यानेच शिंदे यांनी शिवबंधन सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Previous Post

संसदेसमोरच विरोधी काँग्रेस-अकाली दलाचे नेते एकमेकांना भिडले

Next Post

लव्हलिनला बॉक्सिंगमध्ये कास्य पदक ; भारताला तिसरे पदक

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
लव्हलिनला बॉक्सिंगमध्ये कास्य पदक ;  भारताला तिसरे पदक

लव्हलिनला बॉक्सिंगमध्ये कास्य पदक ; भारताला तिसरे पदक

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026