• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 8, 2026
in Blog, इतर घडामोडी
0
आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
0
SHARES
6
VIEWS

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन ; नोडल व सहाय्यक समन्वय अधिकाऱ्यांची यादी जाहीर

सोलापूर- आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ रोजी भरणार असून, सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र नोडल अधिकारी व सहाय्यक समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. वारकऱ्यांना पालखी मार्गावर पाणी, आरोग्य, वाहतूक, स्वच्छता, निवारा व सुरक्षा सुविधा अखंड मिळाव्यात, यासाठी प्रत्येक पालखीसाठी ‘सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

मानाच्या पालख्या त्यांचे नोडल अधिकारी व सहाय्यक अधिकारी यांचे नावे पुढीलप्रमाणे…
१. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी, आळंदी – नोडल अधिकारी : बी. आर. माळी, उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा – ९८६०९५१६४२ – सहाय्यक समन्वय अधिकारी :
1. सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सोलापूर – ८३८०४५०७७
2. रघुनाथ पांढरे, गटविकास अधिकारी, माळशिरस – ८२०८६६००६५
3. अमोल जाधव, गटविकास अधिकारी, पंढरपूर – ८९८३१६०६०१
4. झाळटे, सहा. पोलीस निरीक्षक, बार्शी शहर – ९३२६८६५७९९

२. श्री संत तुकाराम महाराज पालखी, देहू

  • नोडल अधिकारी : श्री. सुमित शिंदे, उपविभागीय अधिकारी, सोलापूर क्र. २ – ८२७५२६५४७१
  • सहाय्यक समन्वय अधिकारी :
    1. प्रसाद मिरकले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जि.प. सोलापूर
    2. रघुनाथ पांढरे, गटविकास अधिकारी, माळशिरस – ८२०८६६००६५
    3. अमोल जाधव, गटविकास अधिकारी, पंढरपूर – ८९८३१६०६०१
    4. सचिन माळी, पोसई – ८८८८८५५२७७

३. श्री संत मुक्ताबाई पालखी, मुक्ताईनगर

  • नोडल अधिकारी : श्री. राहुल क्षीरसागर, जिल्हा जलसंधारण अधिकारी – ९८१०५५५५०८ / ७०२०२४९९२४
  • सहाय्यक समन्वय अधिकारी :
    1. प्रसाद काटकर, कार्यकारी अभियंता, ग्रा.पा.पु.जि.प. – ९६०४५५४६५५
    2. सागर वारबकर, जिल्हा कृषि अधिकारी – ९४०४३१७८००
    3. कर्णेवाड, पोलीस उपनिरीक्षक मोहोळ – ९८९०५४५८८८

४. श्री संत सोपान महाराज पालखी, सासवड

  • नोडल अधिकारी : श्री. लक्ष्मण आघरे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण – ९५४५५३३८५५
  • सहाय्यक समन्वय अधिकारी :
    1. हरिदास हावळे, जिल्हा कृषि अधिकारी – ९४२२९३८९२३
    2. डॉ. अमित कदम, गटविकास अधिकारी, करमाळा – ९५५६२३०२९०
    3. मोरे, पोलीस उपनिरीक्षक, अ.नै.शा.वाह.कक्ष – ७५८८०४८६०१

५. श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी, त्र्यंबकेश्वर

  • नोडल अधिकारी : आशिष लोकरे, सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन – ९६०४२५००००
  • सहाय्यक समन्वय अधिकारी :
    1. मनोज राऊत, गटविकास अधिकारी, दक्षिण सोलापूर – ९०२१४३३१८५
    2. डॉ. अमित कदम, गटविकास अधिकारी, करमाळा – ९५५६२३०२९०
    3. ढोरे, पोसई, करमाळा पोलीस ठाणे – ९०११९६१९६१

६. श्री संत एकनाथ महाराज पालखी, पैठण

  • नोडल अधिकारी : श्रीमती भाग्यश्री जाधव – ९४२२१००३८६
  • सहाय्यक समन्वय अधिकारी :
    1. अब्दुल गफुर, कार्यकारी अभियंता, बांधकाम क्र. १ – ९७६२६३७०११
    2. महेश सुले, गटविकास अधिकारी, कुर्डुवाडी
    3. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, कुर्डुवाडी – ९९२३१३५७५५ / ९४०३६८४३१५

७. श्री संत नामदेव महाराज पालखी, पंढरपूर

  • नोडल अधिकारी : शुक्राचार्य मोसले, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी – ९४०३६८४३१५
  • सहाय्यक समन्वय अधिकारी :
    1. अमोल जाधव, गटविकास अधिकारी, पंढरपूर – ८९८३१६०६०१
    2. फुगारे, पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे – ९९२३०८१९८८

८. श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान, कौंडणपूर

  • नोडल अधिकारी : एम. पी. मगर, अधीक्षक भूमी अभिलेख – ९८२२४२३११७
  • सहाय्यक समन्वय अधिकारी :
    1. सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. – ९३५६२०२५१०
    2. विवेक जमदाडे, गटविकास अधिकारी, पं.स. बार्शी – ९४०४६७६९६७
    3. शेख, पोसई, पोलीस ठाणे कामती – ७८४०१९४५०७

९. श्री संत निळोबाराय महाराज पालखी, पिंपळनेर

  • नोडल अधिकारी : शिवाजी दहाके, जिल्हा सह निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी – ८०७७१७४३३९
  • सहाय्यक समन्वय अधिकारी :
    1. कादर शेख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. – ९४२१०३०४८०
    2. शंकर कवितके, गटविकास अधिकारी, पं.स. अक्कलकोट – ९७६६०२१२०१
    3. संदीप वनकर, करमाळा पोलीस ठाणे – ९०११९८८८८१

१०. श्री चांगावटेश्वर देवस्थान, सासवड

  • नोडल अधिकारी : डॉ. विशाल येवले, उपायुक्त पशुसंवर्धन – ८४५९४४७६९१
  • सहाय्यक समन्वय अधिकारी :
    1. डॉ. अनिल तांबे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन – ९५११९६६५०७७
    2. अरुण वाघमोडे, गटविकास अधिकारी (नरेगा), जि.प.
    3. मदने, पोलीस उपनिरीक्षक, टेंभूर्णी पोलीस ठाणे – ७१७१७२५८८५१

अधिकाऱ्यांच्या प्रमुख जबाबदाऱ्या : पालखी मार्ग, मुक्काम स्थळे, रस्ते, नदीघाट, पिण्याचे पाणी, तात्पुरती शौचालये, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, वाहतूक वळण, पार्किंग, कायदा व सुव्यवस्था यावर २४x७ लक्ष ठेवणे. दररोज सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास अहवाल सादर करणे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने Incident Commander यांच्याशी समन्वय साधणे.
वारकऱ्यांसाठी सूचना : प्रवासादरम्यान कोणतीही अडचण, वैद्यकीय आणीबाणी किंवा गैरसोय झाल्यास वरील संबंधित नोडल अथवा सहाय्यक अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्ष : ०२१७-२७३१०१० येथे २४ तास संपर्क करता येईल.
“लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व यंत्रणा सतर्क आहेत. प्रत्येक पालखी मार्गावर नियुक्त अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर राहून सेवा देतील,” अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिली.

Previous Post

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यातील आगमन वेळापत्रक जाहीर

Next Post

मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026