• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
May 11, 2023
in इतर घडामोडी
0
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
0
SHARES
1
VIEWS

अल्प व अत्यल्पभूधारक, विधवा, अपंग शेतक-यांना घेता येणार योजनेचा लाभ

सोलापूर – शेतीच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी सिंचन प्रकल्पातील साचलेला गाळाचा काढून प्रकल्पाची पाणी धारण क्षमता वाढविणे व या प्रकल्पातील सुपिक गाळ शेतीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देऊन शेत उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना नव्याने सुरु करण्यात आली आहे. या योजनेत अशासकीय संस्थाना सहभागी करुन घेतले जाणार असून, अल्प व अत्यल्पभूधारक, विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतक-यांना अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी केले आहे

या योजनेअंतर्गत काम करणा-या अशासकीय संस्थांना गाळ काढण्यासाठी लागणा-या यंत्रसामग्रीसह इंधनावरील खर्च प्रती घनमीटरला 31 रुपये तर पात्र शेतक-यांना गाळ वाहून नेण्यासाठी आणि शेतात गाळ पसरविण्यासाठी प्रती घनमीटरला 37.75 रुपये प्रमाणे 15 हजार रुपयांच्या मर्यादेत व 2.5 एकर (रु.37,500) पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

या अभियानामध्ये सहभाग घेऊ इच्छिणा-या अशासकीय संस्थांनी तालुकास्तरावर संबंधित उपअभियांता यांच्याशी संपर्क साधून मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारित असणा-या जलसाठ्यांची माहिती घेऊन, संबंधित ग्रामपंचायतीचे ठरावा सोबत सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, सोलापूर, उजनी नगर, गुरुनानक चौक, सोलापूर- ४१३००३ येथे प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावात जलसाठ्यामध्ये अंदाजे उपलब्ध गाळाच्या प्रमाणाचा उल्लेख असणे बंधनकारक आहे.

जिल्हास्तरीय समितीमार्फत संस्थांची पात्रता व क्षमता तपासून जलसाठ्याकरिता संस्थेस नमूद केलेल्या गाळाचे प्रमाण उपसण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. या योजनेमध्ये धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून धरणाची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होणार आहे. तसेच उपसा केलेला गाळ शेतात पसरविल्यास शेतीची उत्पादन क्षमता वाढवून कृषी उत्पन्नात वाढ होणार आहे.

तरी इच्छुक अशासकीय संस्थेच्या प्रतिनिधींनी विहीत प्रस्तावासह दि. १५ मे २०२३ रोजी दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, सोलापूर यांनी केले आहे.

Previous Post

सहकार श‍िरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहिर

Next Post

खरीप हंगाम पुर्व आढावा सभा; तालुकास्तरीय खरीप हंगामाचा घेतला आढावा

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
खरीप हंगाम पुर्व आढावा सभा; तालुकास्तरीय खरीप हंगामाचा घेतला आढावा

खरीप हंगाम पुर्व आढावा सभा; तालुकास्तरीय खरीप हंगामाचा घेतला आढावा

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026