• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अमृत ​​भारत स्टेशन योजना: सोलापूर विभागातील 04 रेल्वे स्थानकांसह मध्य रेल्वेच्या 36 रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा अनुभव आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा

Yes News Marathi by Yes News Marathi
February 22, 2024
in इतर घडामोडी
0
अमृत ​​भारत स्टेशन योजना: सोलापूर विभागातील 04 रेल्वे स्थानकांसह मध्य रेल्वेच्या 36 रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा अनुभव आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा
0
SHARES
1
VIEWS

माननीय प्रधानमंत्री 26 फेब्रुवारी 2024 रोजी देशभरातील विविध स्थानकांच्या स्टेशन अपग्रेडेशन कामाची पायाभरणी करतील.

माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 1500 रोड ओव्हर ब्रिज (ROB) आणि रोड अंडर ब्रिजेस (RUBs) चे उद्घाटन/समर्पण करतील आणि अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत 554 स्थानकांचा कायापालट साठी पायाभरणी करतील. हा प्रकल्प रु. 2274/- करोड पेक्षा जास्त किमतीचा आहे.

अमृत ​​भारत स्टेशन योजना ही माननीय पंतप्रधानांनी आणलेला एक दूरदर्शी उपक्रम आहे, ज्या अंतर्गत देशभरातील 1309 रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण केले जाईल आणि आधुनिक सुविधांसह जागतिक दर्जाच्या टर्मिनलमध्ये रूपांतरित केले जाईल, ट्रॅव्हल हबचे पुनरुज्जीवन केले जाईल आणि एकूण प्रवाशांचा अनुभव वाढेल. एका सामान्य रेल्वे प्रवाशाला आरामदायी, सोयीस्कर आणि आनंददायी रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळू शकतो.
अमृत ​​भारत स्टेशन प्लॅनमध्ये दीर्घकालीन दृष्टीकोनातून स्थानकांचा सातत्यपूर्ण विकास करणे अपेक्षित आहे.
भारतीय रेल्वेने अमृत भारत स्टेशन योजना (ABSS) अंतर्गत अपग्रेड आणि आधुनिकीकरणासाठी देशभरातील 1309 स्थानके ओळखली आहेत.
महाराष्ट्राला यंदाच्या अर्थसंकल्पात 15554 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली असून अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत 56 स्थानके जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे.

या 56 स्थानकांपैकी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील 04 स्थानकांचा मोठ्या प्रमाणावर कायापालट आणि पुनर्विकास करण्यात येणाऱ्या स्थानकांमध्ये समावेश आहे.

मध्य रेल्वे, सोलापूर विभागातील 4 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासावर एक नजर,
बेलापूर,गाणगापूर,दुधनी आणि जेऊर ही स्थानके आहेत.

बेलापुर स्टेशन:
प्रकल्प खर्च: 31.96 कोटी रुपये.
कामाच्या व्याप्तीमध्ये हे समाविष्ट आहे:
दर्शनी भागात असणाऱ्या इमारतीची सुधारणा करणे.
पिण्याच्या पाण्याची उत्तम सोया करणे .
दुर्गंधरहित,सुधारित प्रसाधनगृहांची निर्मिती करणे .
स्टेशन वर असणाऱ्या प्रकाशयोजनेचे उत्तम नियोजन करणे.
निरोगी आणि शुद्ध हवा राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानातील फॅन चा वापर करणे.
दिव्यांगांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी फ्लोअरिंग बसवणे.
स्टेशन वर प्लैटफार्मची लांबी वाढवली जाईल .
12 मीटर चौड़ी FOB चा केंद्रीकरण तसेच FOB रॅम्प का निर्माण केले जाईल.
विद्यमान बुकिंग कार्यालयाचे नूतनीकरण,
अतिरिक्त एस्केलेटरची तरतूद,

गाणगापूर स्टेशन :
प्रकल्प खर्च: 20.78 कोटी रुपये.
कामाच्या व्याप्तीमध्ये हे समाविष्ट आहे:
दर्शनी भागात असणाऱ्या इमारतीची सुधारणा करणे.
पिण्याच्या पाण्याची उत्तम सोया करणे .
दुर्गंधरहित,सुधारित प्रसाधनगृहांची निर्मिती करणे .
स्टेशन वर असणाऱ्या प्रकाशयोजनेचे उत्तम नियोजन करणे.
निरोगी आणि शुद्ध हवा राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानातील फॅन चा वापर करणे.
दिव्यांगांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी फ्लोअरिंग बसवणे.
स्टेशन वर प्लैटफार्मची लांबी वाढवली जाईल .
12 मीटर चौड़ी FOB चा केंद्रीकरण तसेच FOB रॅम्प का निर्माण केले जाईल.
विद्यमान बुकिंग कार्यालयाचे नूतनीकरण
अतिरिक्त एस्केलेटरची तरतूद

दुधनी स्टेशन :

प्रकल्प खर्च: 21.86 कोटी रुपये.

जेऊर स्टेशन :
प्रकल्प खर्च: 14.73 कोटी रुपये.

अमृत ​​भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या सोलापूर स्थानकांच्या पुनरुज्जीवनाचा प्रवास हा प्रवाशांच्या उज्वल भविष्यासाठी प्रगती, सुविधा आणि वचनबद्धतेचे प्रतीक आहे. योजना जसजशी पुढे जाईल तसतसे, अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत कायापालट होत असलेले स्थानक एक समृद्ध सोलापूर शहराच्या आकांक्षेसह पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी यांचे सुसंवादी मिश्रण प्रतिबिंबित करेल.

Tags: Amrit Bharat Station Scheme
Previous Post

विवाहितेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचा जामीन फेटाळला

Next Post

महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन संपन्न…..

Related Posts

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !
इतर घडामोडी

मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !

October 7, 2026
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
इतर घडामोडी

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

October 6, 2026
हुतात्मा स्मृती मंदिराच्या दुरुस्ती व सुविधांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी केली पाहणी व दुरुस्ती करण्याचे दिल्या सूचना
इतर घडामोडी

हुतात्मा स्मृती मंदिराच्या दुरुस्ती व सुविधांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी केली पाहणी व दुरुस्ती करण्याचे दिल्या सूचना

October 6, 2026
अभिजात मराठी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख : मंत्री उदय सामंत
इतर घडामोडी

अभिजात मराठी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख : मंत्री उदय सामंत

October 6, 2026
Next Post
महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन संपन्न…..

महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन संपन्न…..

ताज्या बातम्या

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा

October 7, 2026
आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

October 7, 2026
पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

October 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026