• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चबुतऱ्यासोबतच बसवण्णांचा पुतळा दुरुस्ती देखील सुरु

Yes News Marathi by Yes News Marathi
February 7, 2026
in इतर घडामोडी
0
चबुतऱ्यासोबतच बसवण्णांचा पुतळा दुरुस्ती देखील सुरु
0
SHARES
0
VIEWS

शहर-जिल्ह्यातील बसवप्रेमींनी अचानक केली पाहणी

सोलापूर : शहर जिल्ह्यातील बसव प्रेमींनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केल्यानंतर ज्या पद्धतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम सुरू करण्यात आले. त्याचबरोबर पुतळा दुरुस्तीचे देखील काम सुरू करण्यात आल्याची माहिती शहर-जिल्ह्यातील बसवप्रेमींनी त्या कामाची काल शनिवारी अचानक जाऊन पाहणी केली तेंव्हा समजली.

19 मे 2025 ला तो पुतळा महापालिकेने नियुक्त केलेल्या बसव ब्रिगेडच्या देखरेखीखाली व मूर्तिकार महेश शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली चबुतऱ्यावरून हटवून त्यांच्या स्टुडिओमध्ये नेऊन ठेवण्यात आला. मात्र गेली 7 महिने तो पुतळा जैसे थे परिस्थितीत होता. लाक्षणिक उपोषण होईपर्यंत त्या पुतळ्याच्या दुरुस्तीला देखील सुरुवात झाली नव्हती.

मात्र काल शनिवारी बसव प्रेमींनी अचानक त्यांच्या स्टुडिओला भेट दिली. तेव्हा पुतळ्याच्या दुरुस्तीला प्रारंभ झालेला दिसून आला. यंत्राच्या साह्याने पुतळ्यावर जमलेला रंगांचा थर हटवण्याचे काम सुरू होते.

यावेळी उपस्थित बसवप्रेमींना मूर्तिकार महेश शहाणे यांनी सांगितले की पहिल्यांदा पुतळ्यावरील रंगाचा थर हटवणार. त्यानंतर ज्या ठिकाणी पुतळ्याला भेगा आहेत. त्या भेगा ब्रांझ धातूच्या साह्याने बुजवून घेणार. पुतळ्याच्या धडाचा भाग आणि कमरेच्या भागादरम्यान मोठी फट राहिली होती. त्यातून पावसाचे पाणी पुतळ्यामध्ये जात होते. त्यामुळे पुतळ्याची झीज होण्यास प्रारंभ झालेला होता. ती फट देखील ब्रांझ धातूच्या साह्याने बुजवून घेण्यात येणार आहे. सर्वात शेवटी पुतळ्याला रंगकाम केले जाणार आहे. यावेळी बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, बसव ब्रिगेड शहर सचिव राहुल जत्ती, सहसचिव अविनाश बिराजदार, लक्ष्मीकांत बिराजदार, मल्लाडे, अभिषेक पाटील आदी बसवप्रेमी उपस्थित होते.

जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या दुरुस्ती कामाची पाहणी करताना मूर्तिकार महेश शहाणे, अमित रोडगे, राजशेखर बुरकुले, विजयकुमार बिराजदार, राहुल जत्ती, अविनाश बिराजदार, लक्ष्मीकांत बिराजदार, मल्लाडे, अभिषेक पाटीलचौकट : पुतळा मे महिन्यात आमच्या स्टुडिओमध्ये आणण्यात आला होता. आम्ही त्याचे काम सुरू केले आहे. दिड महिन्याच्या आत आम्ही तो पुतळा दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून चबुतऱ्यावर स्थापन करणार आहोत. तिथे पुतळा 1982 साली स्थापन करताना ज्या स्थितीत होता त्या स्थितीत दिसेल.महेश शहाणे मूर्तिकार

Previous Post

MUHS नाशिक, सावित्रीबाई फुले पुणे, BAMU आणि शिवाजी विद्यापीठ उपांत्य फेरीत

Next Post

निखिल पटवर्धन यांच्या सतार तर मंजिरी कर्वे आलेगावकर यांच्या गायनाने रंगला प्रिसिजन संगीत महोत्सवाचा पहिला दिवस

Related Posts

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
Next Post
निखिल पटवर्धन यांच्या सतार तर मंजिरी कर्वे आलेगावकर यांच्या गायनाने रंगला प्रिसिजन संगीत महोत्सवाचा पहिला दिवस

निखिल पटवर्धन यांच्या सतार तर मंजिरी कर्वे आलेगावकर यांच्या गायनाने रंगला प्रिसिजन संगीत महोत्सवाचा पहिला दिवस

ताज्या बातम्या

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026