• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर : पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी ‘छन्या’ जेरबंद

Yes News Marathi by Yes News Marathi
March 5, 2024
in मुख्य बातमी
0
सोलापूर : पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी ‘छन्या’ जेरबंद
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात चोरी, खून, दरोडा अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यात हवा असणारा सराईत छन्या भीमशा भोसले याला कामती पोलिसांनी जेरबंद केले आहे. मागील काही वर्षांपासून गुन्हे करून तो पोलिसांना गुंगारा देत होता. कामती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

पोलिस सूत्राकडील माहितीनुसार कामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने पोलिसांचे पथक त्याच्या शोधात होते. छन्या जामगाव (ता.मोहोळ) येथे आल्याचे समजताच कामती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उदार, हवालदार सर्जेराव बोबडे, सचिन जाधवर, हरीश थोरात, राहुल दोरकर, अनुप दळवी, निशिकांत येळे हे तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दांड पट्टा, सुरा ही हत्यारं जप्त करण्यात आली आहेत.

Previous Post

ब्राह्मण समाजास शस्त्र परवाना द्या;जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

सन २०२सीईओ मनीषा आव्हाळे यांनी सोलापूर झेडपीचे ४८ कोटी ११ लाखाचे बजेट केले सादर

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!
मुख्य बातमी

TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!

May 8, 2026
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

May 6, 2026
सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम
मुख्य बातमी

सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम

May 6, 2026
TOP 25 । ‘उजनी’ मायनस मध्ये.. निम्मे पाणी संपले, धरणात 63 TMC पाणीसाठा…
मुख्य बातमी

TOP 25 । ‘उजनी’ मायनस मध्ये.. निम्मे पाणी संपले, धरणात 63 TMC पाणीसाठा…

May 6, 2026
सोलापुरातील तीन आरोपींना करण्यात आले तडीपार
मुख्य बातमी

सोलापुरातील तीन आरोपींना करण्यात आले तडीपार

May 5, 2026
Next Post
सन २०२सीईओ मनीषा आव्हाळे यांनी सोलापूर झेडपीचे ४८ कोटी ११ लाखाचे बजेट केले सादर

सन २०२सीईओ मनीषा आव्हाळे यांनी सोलापूर झेडपीचे ४८ कोटी ११ लाखाचे बजेट केले सादर

ताज्या बातम्या

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026