• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आस्था रोटी बँक कडून ६०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
June 15, 2025
in इतर घडामोडी
0
आस्था रोटी बँक कडून ६०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आस्था रोटी बँक यांच्यातर्फे मोफत शालेय साहित्य वाटप उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत तब्बल ६०० विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेंसिल, दप्तर, रंगवह्या, कंपास बॉक्स अशा शालेय जीवनात उपयुक्त वस्तू विनामूल्य देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि आत्मविश्वास पाहून कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले. प्रथमता मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले
त्यानंतर प्रमुख पाहुणे अँड प्रदीपसिंग राजपूत जिल्हा सरकारी वकील,राघवेंद्र सोमशेट्टी, अमित कांबळे,अनुराधा बाहेती, राजू हौशेट्टी, विजय करवा, मीरा देसाई, सुनील शरणार्थी, या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अनाथ मुलं व मुलींना तसेच एचआयव्ही ग्रहस्थ यांच्या मुलांना तसेच कुष्ठरोग वसाहत मधील मुलांना व झोपडपट्ट्यामधील गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
प्रथम आस्था रोटी बँकेचे महिला सदस्य छाया गंगणे यांनी प्रस्ताव मांडले आस्था रोटी बँकेबद्दल माहिती दिली. या उपक्रमाचे आयोजन “भुकेल्यांना अन्न… हाच खरा माणुसकीचा धर्म!” या तत्त्वज्ञानावर चालणाऱ्या आस्था रोटी बँक या सामाजिक संस्थेने केले. गेली ९-१० वर्षे ही संस्था सोलापूर शहरात गरजू, निराधार, ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना दररोज मोफत अन्नवाटप सेवा पुरवते. संस्थेचे स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षकवर्ग आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. “शिक्षण हीच खरी शक्ती आहे” या भावनेने प्रेरित होऊन हा उपक्रम राबवण्यात आल्याचे संस्थेचे विजय छंचुरे यांनी सांगितले. आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेचे सदस्य कांचन हिरेमठ, नीलिमा हिरेमठ, संपदा जोशी, ज्योत्स्ना सोलापूरकर,निता आकुडे, संगीता छंचुरे, श्रद्धा अध्यापक, अनिता तालिकोटी, पुष्कर पुकाळे, विनोद भोसले, अविनाश मार्चला,सुमित मर्दा, नरेंद्र करवा, कन्हैया सोनी, मुस्कान सोमाणी, राजेश लाहोटी, अंकित झंवर, प्रविण काबरा, विजय करवा हे सर्वजण उपस्थितीत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे केले तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे केले

Previous Post

पीएम किसानचा 20 वा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये होणार जमा…

Next Post

केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणेची अधिसूचना जारी…

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणेची अधिसूचना जारी…

केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणेची अधिसूचना जारी…

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026