• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हिदी सिनेसृष्टीत अर्थात बाॅलिवूड मध्ये मराठीचा डंका वाजवणारा महाराष्ट्राचा रांगडा नायक गेला.

Yes News Marathi by Yes News Marathi
October 8, 2026
in मुख्य बातमी
0
हिदी सिनेसृष्टीत अर्थात बाॅलिवूड मध्ये मराठीचा डंका वाजवणारा महाराष्ट्राचा रांगडा नायक गेला.
0
SHARES
1
VIEWS

मराठी सिनेसृष्टीत मुख्य नायकाच्या अर्थात मेन हिरोच्या भुमिकेत अधिराज्य निर्माण केलेल्या अभिनेत्यांची बाॅलिवूडमध्ये नेहमी उपेक्षाच केली गेली. साईड हिरोची भुमिका देऊन त्यांना केवळ काॅमेडी सीन पुरतेच मर्यादीत ठेवण्यात आले. किंबहुना आजही मराठी कलाकारांच्या पदरी मर्यादीत सीनच येतात. केवळ नाना पाटेकर हा अस्सल मराठी चेहरा बाॅलीवुडमध्ये मुख्य नायक म्हणून गौरविला गेला. मेकअप न करता आपल्या सहजसुलभ अभिनयाने आणि विशिष्ट शैलीतील संवादफेकीने नानांनी बाॅलीवूड गाजवले. डायलाॅग बाजांचे किंग म्हणून ख्यात असलेले राजकुमार यांच्यासोबतची नानांची डायलॉगबाजी व दोहोंमधील जुगलबंदी अविस्मरणीय ठरली. तोडीसतोड संवादफेक करत त्यांनी राजकुमारांच्या समकक्ष आपला अभिनय उंचावला. पूर्वी केवळ फायटिंंग आणि मारधोड असणाऱ्या ॲक्शन चित्रपटाला आपल्या जीवंत अभिनयाने त्यांनी वेगळी उंची गाठून दिली. आपल्या उत्कृष्ट संवादफेकीतून त्यांनी तरुणाईला अक्षरशः वेड लावले!
आ गए मेरे मौत का तमाशा देखने l ये कलमवाली बाई क्रांती लाना चाहती है l साला एक मच्छर !
अशा डायलॉग मधून तरूणांच्या मनातील सिस्टीम विरूध्द असलेल्या संतापाला मोकळी वाट करून दिली.

कैसे बताऊँ की तुम्ह मेरे लिए कौन हो…..
अशी सुरूवात करून प्रेयसीची गुणगान करणारा नाना देखील तरूणींना आवडू लागला.

अगदी डाऊन टू अर्थ असणारा, साधी राहणी पसंद करणारा, सिनेसृष्टीचा झगमगाट टाळणारा, खेड्यात रमणारा, समाजसेवेचा व्रत घेऊन नाम फाऊंडेशन द्वारे कार्य करणारा असा अभिनेता होणे नाही!

रांगडा चेहरा, रांगडी शरीरयष्टी, रांगडं डायलॉगबाजी, डान्स पण रांगडाच, असा हा अस्सल मराठमोळा रांगडा अभिनेता सर्व फॅन्सना रडायला सोडून काळाच्या पडद्याआड गेला.

येस न्यूज कडून अशा महान अभिनेत्यास भावपूर्ण विनम्र श्रध्दांजली…!!!

Previous Post

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा

Related Posts

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी
मुख्य बातमी

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

October 7, 2026
विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा उत्साहात संपन्न

October 7, 2026
सोलापुरातील डिजिटल फलक, गुलाल उधळणारी यंत्रे पोलीस आयुक्तांच्या रडारवर…!
मुख्य बातमी

सोलापुरातील डिजिटल फलक, गुलाल उधळणारी यंत्रे पोलीस आयुक्तांच्या रडारवर…!

October 7, 2026
आमदाराच्या पुढाकाराने सोलापुरात नवरात्रीपूर्वीच स्वच्छतेचा जागर…!
मुख्य बातमी

आमदाराच्या पुढाकाराने सोलापुरात नवरात्रीपूर्वीच स्वच्छतेचा जागर…!

October 6, 2026
सोलापूर शहरात उड्डाणपूलांसाठी टोलचा भुर्दंड..! 300 कोटी वाचले ..!
मुख्य बातमी

सोलापूर शहरात उड्डाणपूलांसाठी टोलचा भुर्दंड..! 300 कोटी वाचले ..!

October 6, 2026
सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन
मुख्य बातमी

सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

October 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिदी सिनेसृष्टीत अर्थात बाॅलिवूड मध्ये मराठीचा डंका वाजवणारा महाराष्ट्राचा रांगडा नायक गेला.

हिदी सिनेसृष्टीत अर्थात बाॅलिवूड मध्ये मराठीचा डंका वाजवणारा महाराष्ट्राचा रांगडा नायक गेला.

October 8, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा

October 7, 2026
आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

October 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026