• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

Yes News Marathi by Yes News Marathi
September 11, 2026
in Blog
0
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप
0
SHARES
0
VIEWS

शासनाने डिसेंबर 2025 पासून मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू केली आहे. ग्रामीण भागातील शेत पानंद रस्त्याच्या मजबुती करण्यासाठी पूर्णपणे यंत्रसामग्रीच्या साह्याने जलद गतीने कामे करण्यासाठी ही योजना आणली असून प्रती किलोमीटरसाठी 15 लाख रुपये खर्च या योजनेअंतर्गत करता येतो. शासनाने 23 जून 2026 रोजी या योजनेअंतर्गत काढलेल्या जीआर नुसार सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि पंढरपूर साठी प्रत्येकी साडेसात कोटी रुपये तर दक्षिण सोलापूर साठी पाच कोटी आणि करमाळा,माढा,बार्शी, मोहोळ, सांगोला,माळशिरस या प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी प्रत्येकी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्याला 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे सोलापूर शहर उत्तर मतदार संघात ग्रामीण भागाचा समावेश असताना एक रुपयाचा देखील निधी या योजनेतून दिला नाही तसेच सोलापूर शहर मध्य हा शहरी भाग असल्यामुळे या योजनेत हा मतदारसंघ घेतला नाही. मात्र पंढरपूर आणि अक्कलकोट या विधानसभा मतदारसंघाला प्रत्येकी साडेसात कोटी रुपये कोणत्या निकषाच्या आधारावर दिले याचे कोडे आमदारांना पडले आहेत.

Previous Post

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

Related Posts

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश
Blog

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026
निवासी आदर्श सैनिक स्कूल, कुर्डूवाडी येथे विविध पदांसाठी भरती
Blog

निवासी आदर्श सैनिक स्कूल, कुर्डूवाडी येथे विविध पदांसाठी भरती

September 10, 2026
मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल
Blog

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

September 9, 2026
भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…
Blog

भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…

September 9, 2026
पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!
Blog

पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!

September 9, 2026
रमाई आणि अहिल्यादेवी आवास योजनेबाबत खा. प्रणितीताई विरुद्ध खा. ज्योतीताई…!
Blog

रमाई आणि अहिल्यादेवी आवास योजनेबाबत खा. प्रणितीताई विरुद्ध खा. ज्योतीताई…!

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026