• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

Yes News Marathi by Yes News Marathi
September 10, 2026
in इतर घडामोडी
0
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर सह राज्यातील चार महापालिकेतील भाजप नगरसेवकांचे सहा आणि सात सप्टेंबर रोजी ठाण्यातील रामभाऊ म्हाळगी प्रशिक्षण केंद्रात आयोजित केलेल्या शिबिराला पहिल्या दिवशी एकोणीस जण गैरहजर होते तर पहिला दिवस प्रशिक्षण घेऊन दुसऱ्या दुसऱ्या दिवशीच्या प्रशिक्षण शिबिराला 18 जणांनी दांडी मारली. हे प्रशिक्षण शिबिर भाजपच्या सर्व नगरसेवकांना सक्तीचे होते. गैरहजर असलेल्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस काढून त्याचा अहवाल भाजप प्रदेशाला पाठवण्यात येणार आहे. भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, तसेच महापालिकेतील भाजपचे पक्ष नेते नरेंद्र काळे यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रशिक्षण शिबिरात नगरसेवकांना शिस्तीचे आणि भाजपचे धडे दिले. नगरसेवकांनी नागरिकांमध्ये मिसळून कामे करावी, तरुणांबरोबर जास्तीत जास्त कार्यक्रम करा, नागरिकांच्या समस्या जाणून घ्या त्यांच्याशी चांगली बोला असे अनेक सल्ले या प्रशिक्षण शिबिरात देण्यात आले. सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर तसेच उत्तर सोलापूर या तीनही मतदार संघातील अनेक नगरसेवकांनी याकडे पाठ फिरवली याची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे.

Previous Post

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

Related Posts

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
सोलापूर इंदिरा गांधी स्टेडियमवर ऑक्टोबर ते जानेवारी 2026-27 मध्ये पाच BCCI चे सामने
इतर घडामोडी

सोलापूर इंदिरा गांधी स्टेडियमवर ऑक्टोबर ते जानेवारी 2026-27 मध्ये पाच BCCI चे सामने

September 10, 2026
पावसाच्या दडीमुळे कासेगावात खरीप पिके खाक; उद्विग्न शेतकऱ्याने दोन एकर उडीदावर फिरवला रोटर
इतर घडामोडी

पावसाच्या दडीमुळे कासेगावात खरीप पिके खाक; उद्विग्न शेतकऱ्याने दोन एकर उडीदावर फिरवला रोटर

September 10, 2026
लवकर ऊस गाळप सुरू केल्यास टोकाचा संघर्ष; राजू शेट्टींचा सरकारला इशारा
इतर घडामोडी

लवकर ऊस गाळप सुरू केल्यास टोकाचा संघर्ष; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

September 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026