• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

Yes News Marathi by Yes News Marathi
September 3, 2026
in इतर घडामोडी
0
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : विजापूर रोड सैफुल येथील ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट येथे कार्यरत जागृती महिला विचार मंचच्यावतीने श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थिनींच्या कलागुणांना, सुजनशीलतेला आणि सुप्त कौशल्यांना वाव मिळावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. स्पर्धेत विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध आकर्षक मेहंदी रांगोळीच्या कलाकृती साकारल्या.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर या अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन इंजीनियरिंग विभागाच्या प्राध्यापिका ए. बी. नरके आणि ए जी पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, सोलापूर या पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ह्युमॅलिटी अँड सायन्स विभागाच्या प्राध्यापिका एस. एन. गवंडी यांनी काम पाहिले.

मेहंदी स्पर्धेतील विजेते :

प्रथम पारितोषक : तृप्ती कांबळे,

तृतीय पारितोषक : कौसर जहा शेख

तृतीय पारितोषक : अरब कशाफ महमद

रांगोळी स्पर्धेतील विजेते :

प्रथम पारितोषक : अखिला वन्नम,

तृतीय पारितोषक : प्रीती जाधव व ऐश्वर्या तुप्पाद

तृतीय पारितोषक : दिव्या तांबे व प्रणाली गाडे आणि अनुष्का कोकरे व अक्षरा गरदास

रील किंवा व्हिडिओ निर्मिती विजेते :

प्रथम पारितोषक : तृप्ती भालेकर,

तृतीय पारितोषक : साक्षी उप्पीन

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जागृती महिला विचार मंच च्या मुख्य समन्वय सरिता मिठा आणि सज्योता मरेड्डी व विभागवार समन्वयक सुजाता डोके, करिष्मा शेख, प्रज्ञा कुंभार, ऐश्वर्या सोलंकर, जयश्री सचदेव, अश्विनी आहेरवाडी, व स्वाती गाली त्यांचे सहकारी लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी उप्पीन व श्रुती नडगेरी यांनी तर आभार प्रदर्शन सो सरिता मिठ्ठा यांनी मानले.

सर्व विभाग प्रमुख शैक्षणिक समन्वयक, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून सहकार्य लाभले.

संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, संस्थेचे सचिव शिवानंद सिद्धेश्वर पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम. ए. चौगुले आणि उपप्राचार्य एस. के. मोहिते यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

Previous Post

पालकमंत्री म्हणाले, पंढरीत विमानतळ उभारणार..!

Next Post

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

Related Posts

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
इतर घडामोडी

डीजेविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण
इतर घडामोडी

डीजेविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण

September 3, 2026
डॉक्टरांवरील हल्लेखोरांना जामीन का? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल
इतर घडामोडी

डॉक्टरांवरील हल्लेखोरांना जामीन का? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

September 3, 2026
इतर घडामोडी

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!
इतर घडामोडी

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
Next Post
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

September 3, 2026
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

September 3, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026