• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर

Yes News Marathi by Yes News Marathi
July 26, 2026
in Blog
0
अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर
0
SHARES
3
VIEWS

आषाढी एकादशीच्या निमित्ताने गोविंदश्री सभागृहात आयोजित करण्यात आलेला गायक दीपक कलढोणे यांचा ‘शांतिब्रह्म’ हा भक्तिसंगीत कार्यक्रम भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.

शनिवारी गोविंदश्री मंगल कार्यालयात दुर्वांकुर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संतसाहित्यातून सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने दरवर्षी भक्तिसंगीत उत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा संत एकनाथ महाराज यांच्या जीवनचरित्रावर आणि अभंगगायनावर आधारित ‘शांतिब्रह्म’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायनसेवाव्रताच्या 20 व्या वर्षानिमित्त सादर करण्यात आलेले हे २० वे भक्तिपुष्प विठ्ठल-रुक्मिणी चरणी समर्पित करण्यात आले.
कार्यक्रमात ‘या पंढरीचे सुख पाहता लोचनी’, ‘कानडा विठ्ठल’, ‘काया ही पंढरी’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘रामनाम ज्याचे मुखी’, ‘यांसह संत भानुदास महाराज यांची ‘वृंदावनी वेणु वाजे’ ही गौळण सादर करण्यात आली. तसेच दीपक कलढोणे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘धन्य आजि दिन संतदर्शनाचा’ या अभंगाने कार्यक्रमातील भक्तिरस अधिकच उंचावला. विठ्ठल नामाच्या गजरात रंगलेल्या या कार्यक्रमाला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी संत एकनाथ महाराजांच्या जीवनकार्यावर सूत्रसंचालनाच्या माध्यमातून प्रकाश टाकला. कलढोणे यांना संवादिनी व स्वरसाथ नीरज कलढोणे यांनी दिली. कोल्हापूरचे प्रसिद्ध तबलावादक तालमार्तंड डॉ. पं. सचिन कचोटे आणि प्रसाद कुलकर्णी यांनी तबल्याची रंगतदार साथसंगत केली. वर्धराज मिर्जी, नागराज शेट्टी व महेश जाधव यांनी अनुगायन केले. निरंजनी कलढोणे व परिणिता कुलकर्णी यांनी तानपुरा साथ दिली, तर दिलीप पोतदार व अनंत जोशी यांनी तालवाद्यांची साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र बँकेचे झोनल मॅनेजर मिथिलेशकुमार पांड्ये, लोकमतचे उपसंपादक रवींद्र देशमुख , तरुण भारतचे संपादक प्रशांत माने, येस न्यूज मराठी चे संपादक शिवाजी सुरवसे, यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती व संत एकनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरच्या अध्यक्षा डॉ. नयना व्यवहारे, उद्योजक महावीर गुंडाळे, ऑटोमोबाईल संशोधक राहुल बुऱ्हाणपुरे, ज्येष्ठ तबलावादक महेश पाटील, गायिका पूनम फालके, संजय नागरस यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. जगदीश पाटील, वैभव सुरवसे, सीमा सिंहासन, मल्लिकार्जुन कोरे, बसवराज जमखंडी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

आषाढी वारी 2026: जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागेत 35 जणांचे यशस्वी बचाव

Next Post

आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!

Related Posts

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
Blog

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक
Blog

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

September 19, 2026
Next Post
आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!

आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026