• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 1, 2026
in इतर घडामोडी
0
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर- सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात १ ते ९ जुलै २०२६ या कालावधीत दररोज प्रत्येक झोन अंतर्गत एक भागामध्ये असे एकूण ७२ भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत आज शहरातील विभागीय कार्यालय क्रमांक 1 येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे महापौर विनायक कोंड्याल यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. स्वच्छता सुरू करण्या अगोदर स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.

यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, नगरसेवक बिज्जू प्रधाने, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, नगरसेवक समाधान आवळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, सफाई अधीक्षक सूर्यकांत लोखंडे, सफाई अधीक्षक वाहन वासुदेव नडीमेटला, झोन 1 चे मुख्य आरोग्य निरीक्षक बच्चू व झोन 1 कडील सर्व आरोग्य निरीक्षक तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व सफाई कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

या विशेष स्वच्छता मोहिमेत शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, नाले, गटारी, चौक तसेच विविध परिसरांची व्यापक स्वच्छता करण्यात येणार आहे. साचलेला गाळ व माती काढणे, झुडपे व गवत हटविणे, कचरा उचलणे, रस्त्यांची स्वच्छता, डास प्रतिबंधक उपाययोजना तसेच आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक स्वच्छता कामांवर विशेष भर देण्यात येणार आहे.

यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “स्वच्छ, सुंदर आणि निरोगी सोलापूर घडविण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. या विशेष स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन परिसर स्वच्छ ठेवावा, कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीतच टाकून महानगरपालिकेस सहकार्य करावे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय स्वच्छतेचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही.”

या स्वच्छता मोहिमेमध्ये सोलापूर महानगरपालिकेने नागरिकांना, विद्यार्थ्यांना, बचत गट महिलांना, विविध सेवाभावी संस्थांना, इत्यादींना सहभागी होऊन आपल्या परिसराच्या स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. शहर अधिक स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Next Post

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

Related Posts

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू
इतर घडामोडी

सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू

June 30, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
Next Post
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026