• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

Yes News Marathi by Yes News Marathi
June 22, 2026
in इतर घडामोडी
0
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर जिल्ह्यात सध्या भीमा नदी काठाला शेतीपंपाचा पंपाला वीज पुरवठा फक्त दोन तास केला आहे आणि इतर शेतीपंपासाठी सहा तास वीज पुरवठा केलेला आहे खरं तर उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके आत्ता पावसाळ्याच्या तोंडावर वीजे अभाई करपू लागलेली आहेत आपण जो भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना दोन तास वीजपुरवठा करण्याचा आदेश काढलेला आहे तो तात्काळ रद्द करून भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना किमान आठ तास वीजपुरवठा करावा यासह सोलापूर जिल्ह्यातील विहीर बोरवेल शेततळे व शेतीसाठी असणारे सर्वच कृषी पंपाचा वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने सलग दहा तास करावा.

उजनी धरणातून शेतीसाठी कॅनॉल व भीमा नदीत आणखी एक पाणी पाळी सोडावी.

सोलापूर जिल्ह्यातील थकीत उसबिले तात्काळ जमा करावीत.

भीमा नदीवर ठीक ठिकाणी अत्याधुनिक बॅरेजेस बंधारे उभा करावेत.

ऊसबिले जमा न करता संपूर्ण ऊस बिले दिली अशी खोटी माहिती देणाऱ्या साखर कारखान्यावर व त्यांचे चुकीचे ऑडिट करणाऱ्या लेखापरीक्षकावर गुन्हे धाकल करावेत.

महापुरामुळे नदीकाठच्या खरडून केलेल्या जमिनीची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी.

कर्जमाफीतील अटी शर्ती रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी.

नको असलेला शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा.

२०२५ मधील पिक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा करणारा ट्रांसफार्मर जळल्यास तातडीने २४ तासाच्या आत बदलून मिळावेत.

विजेचे पोल पडून, तारा तुटून शेतकऱ्याचे झालेले नुकसान, पोलपडल्यावर तूटल्यावर विधुत पुरवठा बंद होऊन होणाऱ्या नुकसानीचे महावितरण कडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी.

जिल्हाधिकारी कार्यालयासोरील आंदोलनास नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलन करण्यास परवानगी द्यावी आमच्या सर्व मागण्या तात्काळ मंजूर करून सहकार्य करावे.

Previous Post

अखेर पुण्यात मान्सूनची एन्ट्री !

Next Post

विश्वकर्मा फाऊंडेशनच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटप

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
विश्वकर्मा फाऊंडेशनच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटप

विश्वकर्मा फाऊंडेशनच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026