• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, April 25, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कर्नाटक कुमाशी येथे पंडित भीमण्णा जाधव, मास्टर व्यंकटेंशकुमार जाधव, कलाश्री जाधव व गायत्री जाधव यांचे सामूहिक सुंद्री वाद्य वादन

by Yes News Marathi
April 25, 2026
in मुख्य बातमी
0
कर्नाटक कुमाशी येथे पंडित भीमण्णा जाधव, मास्टर व्यंकटेंशकुमार जाधव, कलाश्री जाधव व गायत्री जाधव यांचे सामूहिक सुंद्री वाद्य वादन
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जाधव घराण्याचे 5 व्या पिढीचे प्रचार प्रसारक मास्टर व्येकटेंशकुमार जाधव, कलाश्री जाधव हे संगीतप्रेमी कुटुंबातील आहेत. गुरुवर्य वडील पंडित भिमण्णा जाधव यांच्याकडून सुंद्री वाद्य वादनाचे प्रशिक्षण घेत आहेत. सुद्रीसम्राट सिद्राम जाधव परतडू तर पंडित चिदानंद जाधव यांचे नातू आहेत. सद्या सोलापूर येथे दमाणी विद्या मंदिर सोलापूर येथे इ.10 वी मध्ये मास्टर व्येकटेशकुमार जाधव हा शालेय शिक्षण घेत आहे. तर कलाश्री जाधव सांगमेश्वर महाविद्यालय 12 वी मध्ये शिक्षण घेत आहे.


त्रिविक्रम भारती महासंस्थान आर कुमाशी आणि श्रीमान नरसिंह सरस्वती विश्वरूपा दत्तपादुका क्षेत्र कुमाशी कर्नाटक यांच्या सयुक्त विद्यमाने भारतीय शास्त्रीय संगीताचे वादन व गायन कार्यक्रम वार रविवार दि. 26 एप्रिल 2026 रोजी जगविख्यात सुंद्रीवाद्याचे प्रचार प्रसारक व संवर्धनकार पंडीत भिमण्णा जाधव, मास्टर व्येकटेशकुमार जाधव, कलाश्री जाधव, गायत्री जाधव यांचा सामूहिक सुंद्री वाद्य वादन होणार यांच्या सोबत मैसूरचे पंडीत भिमाशंकर बिदनूर हे तबला वादक म्हणून सहभागी असणार आहेत. त्याचं बरोबर भारतीय शास्त्रीय गायक पंडीत राघवेंद्र भट्ट यांचा कार्यक्रम होणार आहे. यांच्या सोबत त्रिगुणा पुजारी हार्मोनियम तर पं. भिमाशंकर बिदनूर तबला वाद्य वादनाचे साथ करतील.

Previous Post

TOP 25 । इंद्रभुवन आवारात जागा रिकामी, नागरिकांना नो पार्किंग…आता बारकोड येणार !

Next Post

नाशिक नंतर आता सोलापुरात गाजतोय मनोहर भोंदू बाबा

Next Post
नाशिक नंतर आता सोलापुरात गाजतोय मनोहर भोंदू बाबा

नाशिक नंतर आता सोलापुरात गाजतोय मनोहर भोंदू बाबा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In