• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 । गुंठेवारी शिबिराच्या नावाखाली बांधकाम परवाना,TP विभाग वाऱ्यावर..!

Yes News Marathi by Yes News Marathi
April 23, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । गुंठेवारी शिबिराच्या नावाखाली बांधकाम परवाना,TP विभाग वाऱ्यावर..!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर महापालिकेने 16 एप्रिल पासून विविध ठिकाणी गुंठेवारी बांधकामाचे नियमितीकरण करण्यासाठी शिबिरे आयोजित केली आहे. या शिबिराच्या ठिकाणी गरज नसणारे क्लर्क, इंजिनियर,शिपाई देखील जात असल्यामुळे सोलापूर महापालिकेतील बांधकाम परवाना विभाग आणि नगररचना विभाग वाऱ्यावर सोडल्याचे दिसत आहे. या विभागाचे अधिकारी आठवड्यातून एक किंवा दोनच दिवस ऑफिसमध्ये येतात, त्यामुळे बांधकाम परवाने, बांधकाम परवान्याचे नूतनीकरण, जागांचे लेआउट, धोकादायक इमारती बाबत निर्णय घेणे, अतिक्रमणाबाबत निर्णय देणे, डेव्हलपमेंट प्लॅनची अंमलबजावणी, विविध कामांचा अभिप्राय देणे आदी कामांकडे दुर्लक्ष होत आहे. सहाय्यक नगररचना संचालक म्हणून शेवाळे यांची नियुक्ती झाली आहे मात्र ते दर शुक्रवारी येतात तर नगररचना विभागाचे उपसंचालक झगडे हे आठवड्यातून दोनच दिवस येतात त्यामुळे या विभागात मनमानी सुरू आहे. कोणतीही जयंती आली की वर्गणी चा त्रास होतो म्हणून महापालिकेतील प्रमुख अधिकारी दहा ते पंधरा दिवस कार्यालयात बसतच नाहीत. आता कुठे कामकाज सुरू झाले तोपर्यंत शिबिराच्या नावाखाली कार्यालयाला दांडी मारली जात आहे.

बांधकाम परवानेच्या फाईल ऍटोडिसिअर मधून देऊ नका असे इथले ज्युनिअर इंजिनियर सांगतात. फायली ना मंजूर झाल्यानंतर त्रुटीची पूर्तता करून पुन्हा दाखल करण्यासाठी देखील 15 -15 दिवस स्वीकारल्या जात नाहीत. त्यामुळे बांधकाम प्रकल्प रखडले आहेत. महापालिका आयुक्तांकडे फाईल लवकर मंजूर होतात मात्र ज्युनिअर इंजिनियर, उपअभियंता, सहाय्यक संचालक नगररचना तसेच उपसंचालक नगररचना यांचे अधिकार असलेल्या फायली लवकर मंजूर केल्या जात नाहीत हे दुर्दैव. यामुळे शहर विकासाला खीळ बसत असून अनेकांनी बांधकाम परवान्याच्या फाईली देणे बंद केले आहे. महापालिका आयुक्त सचिन ओंबासे आणि महापौर विनायक कोंड्याल यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Previous Post

आषाढी यात्रेत पालखी मार्गावरील वारकरी यांना सुविधा देणे साठी दक्ष रहा

Next Post

संत महोत्सव भाग्याने प्राप्त होतो – ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज

Related Posts

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”
मुख्य बातमी

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…
मुख्य बातमी

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी
मुख्य बातमी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

June 26, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या
मुख्य बातमी

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
Next Post
संत महोत्सव भाग्याने प्राप्त होतो – ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज

संत महोत्सव भाग्याने प्राप्त होतो - ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज

ताज्या बातम्या

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
सलग तिसऱ्या वर्षी प्रिसिजनला ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award’ चा राष्ट्रीय सन्मान

सलग तिसऱ्या वर्षी प्रिसिजनला ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award’ चा राष्ट्रीय सन्मान

June 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026