• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, April 23, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

संत महोत्सव भाग्याने प्राप्त होतो – ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज

by Yes News Marathi
April 23, 2026
in इतर घडामोडी
0
संत महोत्सव भाग्याने प्राप्त होतो – ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुरुषोत्तम मास व सर्व संतांचा महोत्सव निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि. 17-05-2026 ते दि. 24-05-2026 पर्यंत संत नामदेव महाराज गाथा पारायण व अखंड हरीनाम सप्ताह आयोजित केला आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. 25 हजार वाचक गाथा पारायणाला बसणार आहेत. पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील एक लाख भाविक उपस्थित राहतील असे नियोजन केले आहे. त्यामुळे त्यांना दोन वेळचे जेवण करण्यासाठी सोलापूर जिल्हातील प्रत्येक तालुकाने अन्नदान करण्यासाठी चर्चा व संवाद घडावा म्हणून दि. 22-04-2026 रोजी दु. 5.00 वा. श्री संत मुक्ताई मंदिर, सोलापूर येथे शहर व उत्तर सोलापूर तालुका, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट इ. भागाची बैठक बोलावण्यात आली होती. गावागावातील प्रत्येक घरातून भाकरी मागवली जाणार आहे. सोलापूर जिल्हा ढवळून निघणार आहे. वारकरी संप्रदायातील थोर विभूती वारकरी वैभव ह भ प ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज ( छोटे माऊली ) यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचा सत्कार तानाजी दादा बेलेराव, जोतिराम चांगभले, मोहन तात्या शेळके, इ नी केला. त्याप्रसंगी कदम महाराज बोलत होते की, संत महोत्सव करणे हे परम भाग्याने प्राप्त होते. असा उत्सव जीवनामध्ये एकदाच येतो.

” एशा लाभा जो चुकला | तुका म्हणे वाया गेला || ” त्यामुळे प्रत्येक गावातील भाविकांनी पारायणाला बसावे.

या बैठकीला 500 पुरुष व 150 महिला भाविक उपस्थित होते. तसेच या बैठकीचे नियोजन ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज, तुकाराम भोसले महाराज यांनी केले व जोतिराम चांगभले, तानाजी बेलेराव महाराज, गुरुसिद्ध गायकवाड, इ. पदाधिकारी यांनी केले होते.

Previous Post

TOP 25 । गुंठेवारी शिबिराच्या नावाखाली बांधकाम परवाना,TP विभाग वाऱ्यावर..!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In