• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 । रोहिणी तडवळकर विरुद्ध नगरसेविकांच्या पतींचा संताप !

Yes News Marathi by Yes News Marathi
March 24, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । रोहिणी तडवळकर विरुद्ध नगरसेविकांच्या पतींचा संताप !
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर महापालिकेची अर्थसंकल्पीय विशेष सभा 30 मार्च रोजी होणार आहे. यासाठी कालपासून दररोज विभागनिहाय आढावा घेण्यासाठी भाजप नगरसेवकांच्या महापौर -उपमहापौर तसेच खाते प्रमुख आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठका सुरू झाल्या आहेत. भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर याच बैठका तसेच मनपा सभेचा कंट्रोल महापौरांपेक्षा आपल्याच हातात घेऊ लागल्यामुळे अनेक नगरसेवकांनी त्यांच्याविरुद्ध तक्रारी सुरू केल्या आहेत. एवढेच नव्हे तर महिला नगरसेविकांच्या पतींनी बैठकीमध्ये येऊ नये यावरून कालच्या बैठकीत चांगलाच राडा झाला. स्वीकृत नगरसेविका आणि भाजप शहराध्यक्ष अशी दोन्ही पदे रोहिणी तडवळकर यांच्याकडे असल्यामुळे त्यांची दादागिरी वाढली आहे असे अनेक भाजप नगरसेवकांचे मत आहे. तुम्ही राम तडवळकरांना अगोदर घेऊन येत नव्हता का इथपर्यंत नगरसेवकांनी आणि त्यांच्या पतींनी रोहिणी तडवळकर यांना खडे बोल सुनावले. एवढेच नव्हे तर अनेकांनी महापौर विनायक कोंड्याल यांना देखील ही बाब सांगितली. रोहिणी तडवळकर अशाच पद्धतीने नगरसेविकांना आणि त्यांच्या पतींना बोलू लागले तर आम्ही गप्प बसणार नाही, रोहिणी तडवळकर यांच्या विरोधात मोहीम सुरू करू अशी धमकी देखील अनेकांनी दिली आहे.

Previous Post

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सोलापुरात जनजागृती उपक्रमांची मालिका; 100 दिवसीय टीबी मुक्त भारत अभियानाला सुरुवात

Next Post

एस टी महामंडळ सोलापूर येथे नेत्र तपासणी शिबीरात २५७ एस टी कर्मचारी

Related Posts

मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
Next Post
एस टी महामंडळ सोलापूर येथे नेत्र तपासणी शिबीरात २५७ एस टी कर्मचारी

एस टी महामंडळ सोलापूर येथे नेत्र तपासणी शिबीरात २५७ एस टी कर्मचारी

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026