• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एस टी महामंडळ सोलापूर येथे नेत्र तपासणी शिबीरात २५७ एस टी कर्मचारी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 24, 2026
in इतर घडामोडी
0
एस टी महामंडळ सोलापूर येथे नेत्र तपासणी शिबीरात २५७ एस टी कर्मचारी
0
SHARES
0
VIEWS

बालाजी अमाईन्स लि सोलापूर यांच्या सीएसआर अंर्तगत, प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर, रोटरी क्लब ऑफ सोलापूर, एस टी महामंडळ आणि शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय आयोजित मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रकिया शिबीरात २५७ जणांची तपासणी करण्यात आली यापैकी १३ जणांवर मोतीबिंदू शस्त्रकिया करण्यात येणार आहे या शिबीरात १८५ चष्मे वाटप करण्यात आले.

या शिबीराचे उद्‌घाटन मान्यवरांच्याहस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा धनश्री केळकर यांनी प्रास्ताविक केले. तसेच प्रकल्प प्रमुख मितेश पंचमिया यांनी स्वागत केले. या नंतर बालाजी अमाईन्सच्यावतीने सीएसआर प्रमुख अनिल विपत यांनी बालाजी अमाईन्सच्या विविध सीएसआर उपक्रमांची माहिती दिली .तसेच रोटरीचे नियुक्त प्रांतपाल जयेश पटेल यांनी रोटरीच्या सेवा प्रकल्पांची माहीती दिली .शंकरशेट साबळे नेत्र रुग्णालयाचे सुधीर सुधाळ यांनी सोलापूराती नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीरात झालेल्या मेतीबिंदू शस्त्रकिया यांची सविस्तर माहिती दिली .एस टी चे शितल बिराजदार यांनी मार्गदर्शन केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर चे असिफ मुलाणी यांनी सर्वांनी मिळून नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीराचे आयोजन अतिशय चांगल्या पध्दतीचे केले आहे भविष्यात ट्रान्सपोर्ट असोशिएशन व सर्व संस्था मिळून चालकांसाठी मोठे नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करावे व या शिबीरात सर्व चालक वाहक कार्मचारी यांना चष्मा प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने भेट देण्यात येणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमात सुत्रसंचलन रोटरी सोलापूर चे पार्थ दावडा यांनी केले कार्यकम यशस्वी करण्याकरीता बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर, सचिन मोरे, बसवराज अंटद, रोटरी चे सचिव निलेश फोफलिया, सदस्य डॉ राजीव मोहोळकर, शांता येळंबकर, मकरंद बसवंती, संतोष काणेकर, संजय मडूर, बालाप्रसाद मुंदडा, विशाल वर्मा, संगिता गुंडयाल तसेच एस टी विभागाचे कांबळे तसेच शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय चे महेश पवार, सिंधु सुरवसे मॅडम यांनी परिश्रम घेतले

Previous Post

TOP 25 । रोहिणी तडवळकर विरुद्ध नगरसेविकांच्या पतींचा संताप !

Next Post

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 21 लाखांची फसवणूक; सोलापूर सायबर पोलिसांची कारवाई, एक आरोपी अटकेत

Related Posts

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम
इतर घडामोडी

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026
महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!
इतर घडामोडी

महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

August 7, 2026
आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा
इतर घडामोडी

आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

August 7, 2026
स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
इतर घडामोडी

आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

August 6, 2026
Next Post
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 21 लाखांची फसवणूक; सोलापूर सायबर पोलिसांची कारवाई, एक आरोपी अटकेत

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 21 लाखांची फसवणूक; सोलापूर सायबर पोलिसांची कारवाई, एक आरोपी अटकेत

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026