• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सोलापुरात जनजागृती उपक्रमांची मालिका; 100 दिवसीय टीबी मुक्त भारत अभियानाला सुरुवात

Yes News Marathi by Yes News Marathi
March 23, 2026
in इतर घडामोडी
0
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सोलापुरात जनजागृती उपक्रमांची मालिका; 100 दिवसीय टीबी मुक्त भारत अभियानाला सुरुवात
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – दि. २४ मार्च हा दिवस प्रतिवर्षी शहर क्षयरोग केंद्र सोलापूर महानगरपालिका यांचे वतीने “जागतिक क्षयरोग दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे यामध्ये जनजागृतीपर रॅली ,पथनाट्य, व्याख्याने, निक्षय-मित्र सन्मान कार्यक्रम ,टीबी तपासणी व स्क्रीनिंग शिबिरे ,निबंध पोस्टर, रांगोळी स्पर्धा ,नवीन निक्षय मित्र शोधणे व त्यांच्या हस्ते फूड बास्केट रुग्णांना देणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक माध्यमाद्वारे कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

प्रामुख्याने जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने सोलापूर शहरातील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या हस्ते फूड बास्केट वाटप पंधरवडा साजरा करण्यात येत आहे, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे प्रश्नमंजुषा ,क्षयरोग विषयक व्याख्याने, सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत नर्सिंग कॉलेज विद्यार्थ्यांच्या पोस्टर बॅनर्स स्पर्धा तसेच All India Institute of local self govt college येथे क्षयरोग विषयक जनजागृतीपर व्याख्यान आयोजित केले आहेत.

दिनांक 24 मार्च 2024 पासून यावर्षी देखील 100 दिवसीय प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रे, आयुष्यमान आरोग्य मंदिर, एच बी टी येथे होणार आहे. सन 2026 मध्ये टीबी अधिसूचीत झालेले 620 रुग्ण असून, त्यामध्ये औषधाला दाद न देणारे (MDR TB) 04 रुग्ण आहेत. सदर अभियानामध्ये खालील बाबीवर विशेष लक्ष केंद्रित करायचे आहे.

  • सर्व जोखीमग्रस्त लोकसंख्येची तपासणी करून राहिलेल्या क्षयरूग्णांचा शोध घेऊन त्यांना औषधोपचारावर आणणे.
  • क्षयरोगामुळे मृत्यू रोखणे व कमी करण्यासाठी आवश्यक उपाय म्हणून रुग्णाकडे वैयक्तिक लक्ष देऊन आवश्यक रक्त तपासण्या करून घेणे (DTC) व पौष्टिक आहार देणे विषयक उपाययोजना करणे
  • नवीन क्षयरूग्ण होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी क्षयरोगाच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करणे व त्यांना प्रतिबंधात्मक उपचार देणे
  • लोकसभागातून संपूर्ण समाज क्षयमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे.

प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानामध्ये सदर 100 दिवसीय कार्यक्रमात सोलापूरकर वासियांनी सक्रिय सहभाग नोंदवावा क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास मोफत तपासणी व मोफत उपचाराचा लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे मा. आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, मा.अति.आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी वीणा पवार, उपायुक्त आशिष लोकरे, मा.आरोग्याधिकारी डॉ. राखी माने, मा.शहर क्षयरोग अधिकारी डॉ.अरुंधती हराळकर यांनी प्रशासनाच्या वतीने केले.

Previous Post

पश्चिम आशिया संघर्षावर पंतप्रधानांचे वक्तव्य पोकळ; शेतकरी, वीजटंचाई,महागाईवर मौन – खा.प्रणिती शिंदे

Next Post

TOP 25 । रोहिणी तडवळकर विरुद्ध नगरसेविकांच्या पतींचा संताप !

Related Posts

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
Next Post
TOP 25 । रोहिणी तडवळकर विरुद्ध नगरसेविकांच्या पतींचा संताप !

TOP 25 । रोहिणी तडवळकर विरुद्ध नगरसेविकांच्या पतींचा संताप !

ताज्या बातम्या

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026