• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर वाहतूक कोंडीवर तोडगा; महापौर-ACP बैठकीचा निर्णय!

Yes News Marathi by Yes News Marathi
March 17, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापूर वाहतूक कोंडीवर तोडगा; महापौर-ACP बैठकीचा निर्णय!
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर : सोलापूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खीराडकर यांनी आज सोलापूर महानगरपालिकेचे नूतन महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट घेऊन महापौरपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक अक्षय अजिखाने, यतिराज व्हनामाने,भोजराज पवार हेही उपस्थित होते. या भेटीदरम्यान सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः शहरातील प्रमुख चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी, सिग्नल व्यवस्था, झेब्रा क्रॉसिंगची अंमलबजावणी तसेच वाहतुकीचे नियोजन अधिक सक्षम करण्याबाबत विचार विनिमय झाला.यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त समन्वयातून लवकरच विशेष बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या बैठकीत शहरातील प्रमुख चौकांवरील सिग्नल व्यवस्था, झेब्रा क्रॉसिंगचे नियोजन, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महानगरपालिका व पोलीस प्रशासन एकत्रितपणे काम करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

नाल्याच्या कामाची आयुक्तांकडून पाहणी; पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे आदेश

Next Post

महापौर कोंड्याल यांचा भव्य सत्कार; कन्नड भवनासाठी २५ लाख निधी जाहीर!

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
महापौर कोंड्याल यांचा भव्य सत्कार; कन्नड भवनासाठी २५ लाख निधी जाहीर!

महापौर कोंड्याल यांचा भव्य सत्कार; कन्नड भवनासाठी २५ लाख निधी जाहीर!

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026