• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापौर कोंड्याल यांचा भव्य सत्कार; कन्नड भवनासाठी २५ लाख निधी जाहीर!

Yes News Marathi by Yes News Marathi
March 17, 2026
in इतर घडामोडी
0
महापौर कोंड्याल यांचा भव्य सत्कार; कन्नड भवनासाठी २५ लाख निधी जाहीर!
0
SHARES
2
VIEWS

श्री ग्रामदैवत सिद्धरामेश्वर नगरी सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदी विनायक कोंड्याल यांची निवड तसेच रंजीता ताई चाकोते यांची महापालिका स्थायी समिती चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही भव्य सत्कार श्री श्री श्री 1008 डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी जगद्गुरु काशी पीठ जंगमवाडी यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा दिनांक 14 मार्च 2026 रोजी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान तर्फे लिंगायत प्रतिष्ठान कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. प्रथमता जगद्गुरूंचे आगमन झाल्यानंतर प्रतिष्ठानचे संचालक सचिन कुलकर्णी यांनी जगद्गुरूंचे पाद पूजन केले व आशीर्वाद घेतला. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. नवनिर्वाचित महापौर व स्थायी समिती चेअरमन यांचा सत्कार झाल्यानंतर, बोलताना महापौर विनायक कोंड्याल यांनी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान सोलापूर मध्ये सामाजिक कामामध्ये अग्रेसर असल्याचे सांगितले. आमच्या सत्कारामधून त्यांनी आमच्या जबाबदारीची जाणीव आम्हाला करून दिली याबद्दल आम्ही आभारी आहोत व वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवन हे सोलापूर साठी भूषण असून त्यासाठी 25 लाख रुपये निधी महापौर निधीतून जाहीर केला व भवन पूर्ण होईपर्यंत मदत करणार असल्याची ग्वाही दिली व सत्कार बद्दल आभार व्यक्त केले तसेच स्थायी समिती चेअरमन रंजीता ताई चाकोते यांनी सुद्धा या भवन पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा शब्द दिला .
यावेळी जगद्गुरुंनी वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवन उभारणी बद्दल महापौर यांनी 25 लाख निधी जाहीर केल्यानंतर समाजाच्या वतीने समाधान व्यक्त केले . भवनचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे पुढील सर्व कार्यक्रम कन्नड भवन येथे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सोलापूर हे सिद्धरामेश्वर नगरी आहे, सिद्धरामेश्वर कर्मयोगी होते सिद्धारामेश्वरांचा आदर्श ठेऊन महापौर व सर्वांनी काम करून शहराचा विकास करावा असे आशीर्वाद दिले . यावेळी नूतन नगरसेवक प्रथमेश कोठे व स्वीकृत नगरसेवक अक्षय अंजीखाणे यांचाही सत्कार करण्यात आला . तसेच युवा डॉक्टर श्रुती पाटील व डॉक्टर काव्या पावरगी यांचा सुद्धा त्यांच्या यशाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी सुधीरजी खरटमल, सिद्धया स्वामी हिरेमठ, डॉक्टर शैलेश पाटील , डॉ विजय शिवपुजे , एम के पाटील, डॉ प्रकाश घटोळे ,केदार उंबरजे, सुरेश शहापूरकर, प्रभूराज मैंदर्गीकर ,राजशेखर रोडगीकर ,बाबासाहेब देशमुख ,शंकर पावरगी ,एन डी जावळे ,मामा योगेश चडचणकर ,विश्वनाथ होसाळे, रामेश्वर झाडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे तसेच सर्व संचालक मंडळी व पदाधिकारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश स्वामी यांनी केले तर आभार सोमा शरणार्थी मान्यवरांचे स्वागत सुनील रामशेट्टी यांनी केले.

Previous Post

सोलापूर वाहतूक कोंडीवर तोडगा; महापौर-ACP बैठकीचा निर्णय!

Next Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बीबी दारफळ शाळेस बालाजी अमाईन्स च्या सी एस आर फंडातून स्वच्छतागृहाच्या बांधकामाचे भूमीपूजन..

Related Posts

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
Next Post
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बीबी दारफळ शाळेस बालाजी अमाईन्स च्या सी एस आर फंडातून स्वच्छतागृहाच्या बांधकामाचे भूमीपूजन..

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बीबी दारफळ शाळेस बालाजी अमाईन्स च्या सी एस आर फंडातून स्वच्छतागृहाच्या बांधकामाचे भूमीपूजन..

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026