• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बांधकाम कामगारांच्या योजनांमध्ये ३.६३ कोटींचा घोटाळा; २० जणांवर गुन्हा

Yes News Marathi by Yes News Marathi
March 5, 2026
in मुख्य बातमी
0
बांधकाम कामगारांच्या योजनांमध्ये ३.६३ कोटींचा घोटाळा; २० जणांवर गुन्हा
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर :बांधकाम कामगारांच्या शैक्षणिक योजनांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल ३ कोटी ६३ लाख २० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोलापूरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

, डिसेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत सहा. कामगार आयुक्त कार्यालय, दमाणी नगर, सोलापूर येथे हा प्रकार घडला. बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक योजनेंतर्गत बनावट बोनाफाईड व इतर कागदपत्रे तयार करून अर्ज मंजूर करण्यात आले, असा आरोप आहे.

तक्रारदार मंगेश रामराव झोळे (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात काही दुकान निरीक्षक, सुविधा केंद्रातील कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौकशी अहवालात नमूद केल्याप्रमाणे, बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.आरोपींची सर्व नावे पुढीलप्रमाणे आहेत —
ए. आर. पवार
एस. डी. रजपूत
उ. च. सूर्यवंशी
समीर बाबूलाल पटेल
आकाश बाबू कोळी
भारत तुकाराम करंडे
सुरज नागनाथ मगर
शिवानंद बंडू सुरवसे
रविकांत चंद्रकांत पाटील
आशितोष चंद्रकांत कटोरे
चंदन विनायक दिधे
अर्चना राजेश्वर पाटील
शीतल सतीषकुमार परदेशी
सौरभ सुभाष हळके
बाळासाहेब विलास शिंदे
अन्नपूर्णा पंडकी
तब्बसुम यादगीरी
अर्जुन सांग
रविराज मुसळे
अंबादास बुगडे

Previous Post

महापौर विनायक कोंडयाल यांच्या हस्ते Tru-Naat मशीन व क्षयरोग तपासणी केंद्राचे उद्घाटन

Next Post

नान्नज येथील खून प्रकरणात ३ सख्ख्या भावांची सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात निर्दोष मुक्तता.

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
Next Post
नान्नज येथील खून प्रकरणात ३ सख्ख्या भावांची सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात निर्दोष मुक्तता.

नान्नज येथील खून प्रकरणात ३ सख्ख्या भावांची सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात निर्दोष मुक्तता.

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026