• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तिरूमला तिरुपती देवस्थान संचालिका टी.जानकीदेवी यांना पद्मशाली पद्मावती ब्रह्मोत्सवम समितीच्या वतीने निवेदन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 1, 2026
in मुख्य बातमी
0
तिरूमला तिरुपती देवस्थान संचालिका टी.जानकीदेवी यांना पद्मशाली पद्मावती ब्रह्मोत्सवम समितीच्या वतीने निवेदन
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर – पद्मशाली पद्मावती ब्रम्होत्सवम समिती सोलापूरच्या वतीने दरवर्षी ब्रह्मोत्सवम काळात पुट्टींटी पट्टूचीरा कार्यक्रम साजरा केला जातो. या कार्यक्रमात सोलापूर पद्मशाली बांधव पद्मावती ब्रम्होत्सवम समितीच्या वतीने पद्मावती अम्मावारुना साडी चोळी अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या ब्रह्मोत्सव करिता सोलापूरचे पद्मशाली बांधव ५१ जोडपे तिरुपतीनजीकच्या तिरूचानुर येथील श्रीपद्मावतीदेवीला माहेरची साडी अर्पण करतात. सदर कार्यक्रमात भाग घेत असलेल्या सर्व पद्मशाली समाज बांधव भाविकांना दर्शन, निवास व मानाचा पूजा अर्चना यासाठी सहकार्य करावे व तसेच दरवर्षी श्रीपद्मावती देवी ब्रह्मोत्सवम काळात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहावे यासाठी TTD चे संचालिका जानकीदेवी तामिशेट्टी अशी विनंती या निवेदनात करण्यात आली त्यांनी सर्वप्रकारचे सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. याप्रसंगी ब्रम्होत्सवम समितीचे सचिव प्रा.व्यंकटेश पडाल, सहसचिव गोपीकृष्ण वड्डेपल्ली, खजिनदार नागेश सरगम, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त ईप्पाकायल नरसप्पा,अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा, शांबय्या वडळाकोंडा आदीसह समाज बांधव उपस्थित होते.

Previous Post

TOP 25 । जग युद्धाच्या उंबरठ्यावर, भारतात तेलदर भडकणार, महागाई वाढणार..!

Next Post

शासकीय कार्यालये, स्माशनभूमी झाले चकाचक; अडीच हजार श्री सदस्यांनी केली स्वच्छता

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
Next Post
शासकीय कार्यालये, स्माशनभूमी झाले चकाचक; अडीच हजार श्री सदस्यांनी केली स्वच्छता

शासकीय कार्यालये, स्माशनभूमी झाले चकाचक; अडीच हजार श्री सदस्यांनी केली स्वच्छता

ताज्या बातम्या

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026