• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापौर–उपमहापौर निवडणुकीसाठी भाजपात शिस्तबद्ध तयारी

Yes News Marathi by Yes News Marathi
February 5, 2026
in इतर घडामोडी
0
महापौर–उपमहापौर निवडणुकीसाठी भाजपात शिस्तबद्ध तयारी
0
SHARES
0
VIEWS

तडवळकरांचा आदेश; भाजप पदाधिकाऱ्यांना सकाळी उपस्थिती बंधनकारक..विशेष सभेपूर्वी सकाळी १० वाजता पक्षनेता कार्यालयात उपस्थित राहण्याचे रोहिणी तडवळकर यांचे आदेश

सोलापूर महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पदासाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या विशेष सभेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.या अनुषंगाने भाजपाच्या नवनिर्वाचित ८७ नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक सारस्वत ब्राह्मण समाज मंगल कार्यालयात पार पडली. बैठकीस शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, गटनेते नरेंद्र काळे, महापौरपदाचे उमेदवार विनायक कोंड्याल, उपमहापौरपदाच्या उमेदवार ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत गटनेते नरेंद्र काळे यांनी सभागृहातील कामकाजाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. यावेळी शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सर्व नगरसेवकांनी शुक्रवार सकाळी ठीक दहा वाजता महापालिकेतील पक्षनेता कार्यालयात अनिवार्यपणे उपस्थित राहण्याचे आदेश दिले. सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी पक्षनेते सर्व नगरसेवकांना पुढील रणनितीची माहिती देतील, असे त्यांनी स्पष्ट केले.याच बैठकीत भाजपाच्या वतीने सर्व नगरसेवकांना व्हीपही बजावण्यात आला असून महापौर–उपमहापौर निवडणुकीत पक्षशिस्त पाळण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.

Previous Post

मतदान 7 फेब्रुवारीला, शाळांना 6 व 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर

Next Post

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी घरफोडीच्या 10 गुन्ह्यांचा केला उलगडा , चार आरोपींना केली अटक

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी घरफोडीच्या 10 गुन्ह्यांचा केला उलगडा , चार आरोपींना केली अटक

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी घरफोडीच्या 10 गुन्ह्यांचा केला उलगडा , चार आरोपींना केली अटक

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026