• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘सारे’ जमी पर..! ‘भक्ती’ आणि ‘शक्ती’ चे आज सोलापुरात दर्शन..

Yes News Marathi by Yes News Marathi
January 13, 2026
in मुख्य बातमी
0
‘सारे’ जमी पर..! ‘भक्ती’ आणि ‘शक्ती’ चे आज सोलापुरात दर्शन..
0
SHARES
0
VIEWS

सोलापुरात आज सिद्धेश्वर यात्रेतील अक्षता सोहळ्यामुळे झालेली अभूतपूर्व अशी गर्दी तसेच निवडणुकीच्या निमित्ताने आज प्रचाराची सांगता करताना राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे केले जाणारे शक्ती प्रदर्शन पाहता येणार आहे. सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख असा अक्षता सोहळा आज संमती कट्ट्यावर होणार असून हिरेहब्बू यांच्या यांच्या वाड्यातून हजारो भाविकांच्या उपस्थितीत सातही नंदी ध्वजाच्या मिरवणुका सिद्धेश्वर मंदिराकडे निघाले आहेत. लाखो भाविकांच्या उपस्थितीत आज दुपारी अक्षता सोहळा पार पडणार आहे तर त्यानंतर पुन्हा नंदीध्वज 68 लिंगांना प्रदक्षिणा करणार आहेत. त्याचबरोबर सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उभे असलेले 564 उमेदवार आज साडेपाच वाजता प्रचार संपणार म्हणून शक्ती प्रदर्शन करत एकमेकांसमोर दंड थोपटणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांना एकीकडे हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय.. असा जयघोष करताना धार्मिक भक्तीचे दर्शन होणार आहे. तर दुसरीकडे आज अखेरच्या होणाऱ्या पदयात्रेतून राजकीय शक्तीचे दर्शन होणार आहे. यासाठी काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिनकल्याण शेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे असे सर्वच स्टार प्रचारक पदयात्रेत उतरतील. एकूणच आज सोलापुरात अभूतपूर्व असे दोन्ही सोहळे पाहता येणार आहेत.

Previous Post

समृद्धी करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबईचा यश पाटील विजेता तर महाडचा अमोल गोळे द्वितीय …सुहास आदमाने व डॉ. ऋचा गोडगे समृद्धी युवा पुरस्काराने सन्मानीत

Next Post

अक्षता सोहळ्यानंतर जयोस्तुते फाउंडेशनकडून आदर्श स्वच्छता अभियान

Related Posts

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
Next Post
अक्षता सोहळ्यानंतर जयोस्तुते फाउंडेशनकडून आदर्श स्वच्छता अभियान

अक्षता सोहळ्यानंतर जयोस्तुते फाउंडेशनकडून आदर्श स्वच्छता अभियान

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026