• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालकमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक.. आमदारांची गटबाजी मोडीत.!

Yes News Marathi by Yes News Marathi
January 5, 2026
in मुख्य बातमी
0
पालकमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक.. आमदारांची गटबाजी मोडीत.!
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर शहरातील भाजपचे राजकारण हे व्यक्ती केंद्रित झाले होते मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याला छेद देऊन बाहेरील ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून येत नाहीत अशा प्रभागात ताकतवान उमेदवारांना भाजपमध्ये घेतले. गणेश वानकर, किसन जाधव, कुमार माने, नागेश ताकमोगे, प्रथमेश कोठे, नाना काळे या आदींना पक्षात घेतले. एवढेच नव्हे तर त्यांना देऊन बळ दिले. यामुळे सहाजिकच आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख दुखावले होते. यामध्ये भाजपच गटबाजी उघडपणे नाराजी सुरू झाली होती. मात्र पालकमंत्र्यांच्या मास्टर स्ट्रोक मुळे आता भाजपमधील गटबाजी बहुतांश दूर झाली आहे. देगाव मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नारळ फोडला. यावेळी आमदार यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार दिलीप माने, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण हे सर्वजण एकत्र आले होते. आमच्या निष्ठावान उमेदवारांना तिकीट नाही दिले तर त्यांना उभे करून त्यांचाच प्रचार करू अशी भावना दोनही आमदार देशमुखांनी व्यक्त केली होती. कितीही विरोध केला तरीही पालकमंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकद दिल्यामुळे आता दोन्ही आमदारांनी गटबाजी सोडली आहे. आता प्रचारात रंगत येऊ लागली असून गटबाजी संपवून पालकमंत्र्यांनी एकीचे दर्शन दाखविले. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांमुळेच सोलापुरात विमानसेवा सुरू झाली. आयटी पार्क मंजूर झाले. सोलापूरच्या प्रत्येक बाबींकडे त्यांचे बारकाईने निरीक्षण असल्याचा सूचक इशारा देखील दिला.

Previous Post

वळसंग पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तत्काळ उलगडा-अवघ्या ५ तासांत आरोपी अटकेत

Next Post

सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ जवळ अपघात; दुचाकीचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Related Posts

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
Next Post
सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ जवळ अपघात; दुचाकीचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ जवळ अपघात; दुचाकीचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026