• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जे कार्यकर्ते उमेदवारी माघार घेणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई – रोहिणी तडवळकर

Yes News Marathi by Yes News Marathi
January 1, 2026
in मुख्य बातमी
0
जे कार्यकर्ते उमेदवारी माघार घेणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई – रोहिणी तडवळकर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 करीता भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी ज्या कार्यकर्त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली नाही, अशा सर्व कार्यकर्ता उमेदवारांनी पक्षहित लक्षात घेऊन आपली उमेदवारी माघार घ्यावी व पक्षाला सहकार्य करावे, जे कार्यकर्ते आपली उमेदवारी माघार घेऊन पक्षाशी निष्ठा राखतील, अशा सर्व कार्यकर्त्यांची पक्षाकडून योग्य दखल घेण्यात येईल. सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाची जबाबदारी ओळखून आपापल्या प्रभागातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार करावा व पक्षाचे उमेदवार विजयी करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा.

जे कार्यकर्ते उमेदवारी माघार घेणार नाहीत, त्यांच्यावर पक्षशिस्तीनुसार नाईलाजाने शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल, याची नोंद घ्यावी. तसेच सोलापूर शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांतील विद्यमान आमदारांनी व पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. प्रदेश पातळीवरून प्रवेश देऊन ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्याबाबत कोणताही गैरसमज किंवा अन्यायाची भावना न बाळगता सर्व भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा व एकसंघपणे सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.असे आवाहन अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केले आहे.

Previous Post

सोलापुरात ठाकरेगटाचा टांगा पलटी.. घोडे फरार..! काँग्रेसचीही धोबीपछाड..

Next Post

मुख्य निवडणूक निरीक्षक व निवडणूक निरीक्षक यांची नॉर्थकोट प्रशाला येथे पाहणी…

Related Posts

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!
मुख्य बातमी

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
Next Post
मुख्य निवडणूक निरीक्षक व निवडणूक निरीक्षक यांची नॉर्थकोट प्रशाला येथे पाहणी…

मुख्य निवडणूक निरीक्षक व निवडणूक निरीक्षक यांची नॉर्थकोट प्रशाला येथे पाहणी…

ताज्या बातम्या

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026