• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुख्य निवडणूक निरीक्षक व निवडणूक निरीक्षक यांची नॉर्थकोट प्रशाला येथे पाहणी…

Yes News Marathi by Yes News Marathi
January 1, 2026
in इतर घडामोडी
0
मुख्य निवडणूक निरीक्षक व निवडणूक निरीक्षक यांची नॉर्थकोट प्रशाला येथे पाहणी…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने आज मा. मुख्य निवडणूक निरीक्षक श्रीमती नयना गुंडे (आयुक्त, महिला व बाल विकास विभाग, पुणे)तसेच मा. निवडणूक निरीक्षक मलिकार्जून माने (अपर जिल्हाधिकारी, सातारा) यांनी सोलापूर शहरातील नॉर्थकोट प्रशाला येथे स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ ते ७ यांच्या कार्यालयांना तसेच आचारसंहिता कक्षास भेट देऊन सविस्तर पाहणी केली.या पाहणीदरम्यान निवडणूक प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत माहिती घेण्यात आली. नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे, अर्जांची छाननी, निवडणूक साहित्य व्यवस्थापन, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, तक्रार निवारण यंत्रणा, कार्यालयीन नोंदी व दैनंदिन अहवाल प्रणाली यांची तपासणी करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या.या वेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त विना पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सह.आयुक्त गिरीष पंडित, नगर अभियंता सौ. सारिका अक्कूलवार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यावेळी त्यांनी मतदान केंद्र ची पहाणी सुद्धा केली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या मा. निरीक्षकांनी निवडणूक यंत्रणेची तयारी, उपलब्ध सुविधा व समन्वयाबाबत समाधान व्यक्त केले. आगामी निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात व पूर्णपणे निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज करावे, असे निर्देश देण्यात आले.सोलापूर महानगरपालिका प्रशासन निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Previous Post

जे कार्यकर्ते उमेदवारी माघार घेणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई – रोहिणी तडवळकर

Next Post

पंडीत. भिमण्णा जाधव गुंडम्मा,जाधव यांनी उत्तर प्रदेशचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
पंडीत. भिमण्णा जाधव गुंडम्मा,जाधव यांनी उत्तर प्रदेशचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला

पंडीत. भिमण्णा जाधव गुंडम्मा,जाधव यांनी उत्तर प्रदेशचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026