• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात ठाकरेगटाचा टांगा पलटी.. घोडे फरार..! काँग्रेसचीही धोबीपछाड..

Yes News Marathi by Yes News Marathi
January 1, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापुरात ठाकरेगटाचा टांगा पलटी.. घोडे फरार..! काँग्रेसचीही धोबीपछाड..
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये तिकीट वाटपावरून मोठी धोबीपछाड झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या मध्ये उद्धव ठाकरे गटातच्या शिवसेनेची अवस्था टांगा पलटी आणि घोडे फरार अशीच झाली आहे. वर्षानुवर्ष शिवसेनेत असणारे पुरुषोत्तम बर्डे आणि गणेश वानकर यांनी शिवसेनेला सोडचिट्टी दिली आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही भाजपकडून उमेदवारी मिळवले आहेत. बर्डे यांनी आपली कन्या उत्तरा हिला प्रभाग सात मधून भाजपची उमेदवारी मिळवली आहे. जिल्हाप्रमुख गणेश वानकर, उपजिल्हाप्रमुख दत्ता वानकर, युवा सेना शहर प्रमुख विठ्ठल वानकर, शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्या कन्या युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी राजीनामे दिले. संतोष पाटील यांच्या पत्नीला भाजपची उमेदवारी देण्यात आली. ज्यांच्यावर सोलापूरच्या शिवसेनेची पक्ष संघटनेची जबाबदारी होती असे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी देखील शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. शिवसेना विद्यार्थी प्रमुख लहू गायकवाड यांनीही पदाचा राजीनामा दिला. ज्यांना शिवसेनेने फॉर्म दिला त्यांनी उमेदवारी नाकारली अशीच अवस्था सोलापूरच्या काँग्रेसमध्ये देखील झाली आहे. आजवर ज्यांना महापौर तसेच स्थायी समितीचे सभापती केले अशांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यामुळे सोलापुरात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसची अवस्था निवडणुकीपूर्वीच केविलवाणी झाली आहे.

Previous Post

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; पुष्पक ऑर्केस्ट्रावर धाड, 70 जणांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

जे कार्यकर्ते उमेदवारी माघार घेणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई – रोहिणी तडवळकर

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
जे कार्यकर्ते उमेदवारी माघार घेणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई – रोहिणी तडवळकर

जे कार्यकर्ते उमेदवारी माघार घेणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई - रोहिणी तडवळकर

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026