• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

नवीन माध्यमिक हायस्कूल औज प्रशालेचे खोपोली येथे “चैतन्य योग शिबिर” उत्साहात संपन्न

by Yes News Marathi
December 29, 2025
in इतर घडामोडी
0
नवीन माध्यमिक हायस्कूल औज प्रशालेचे खोपोली येथे “चैतन्य योग शिबिर” उत्साहात संपन्न
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील नवीन माध्यमिक हायस्कूल व सुशीला प्रचंड खट्टे कनिष्ठ महाविद्यालयाचे खोपोली येथील “चैतन्य योग शिबीर” दिनांक 26 ते 28 डिसेंबर दरम्यान चे शिबीर उत्साहात संपन्न झाले.या शिबिरासाठी सोलापूर जिल्ह्यातून औज येथील नवीन माध्यमिक हायस्कूल व सु. प्र. खट्टे कनिष्ठ महाविद्यालय ही एकमेव शाळा सहभागी झाली होती. सदर शिबिरात या प्रशालेचे 40 विध्यार्थी सहभागी झाले होते. ही शिबीर “चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट,खोपोली यांनी आयोजित केले होते. या चैतन्य शिबिरात विध्यार्थ्यांच्या मानसिक,शारीरिक,बौद्धिक विकास साधण्यासाठी विध्यार्थ्यांस या शिबिरास नेण्यात आलेले होते.शिबिरात विद्यार्थ्यांनी शारीरिक विकास व स्व-संरक्षणासाठी लाठी काठी,कराटे, अरॉबिक्स,बौद्धिक विकासासाठी “त्राटक व योगिक निद्रा” व मानसिक विकासासाठी प्राणायाम, आसन,”सक्रिय ध्यान” चे विविध क्रिया समजावून घेतले.

          या चैतन्य शिबिरास यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष सिद्राम खट्टे सर, प्रशालेचे व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्या सुजाता खट्टे, शिलेणी, प्रशालेचे सहशिक्षक विरेंद्र मठपती,नरेंद्र घोडके,संतोषकुमार बोधले,नितीन चव्हाण,सिद्राम व्हनमाने,सरस्वती कोले,अनिता खरात,खंडेराव खांडेकर,  रेणुका कोळी,संजय खट्टे व शिक्षकेत्तर कर्मचारी सोमनाथ व्हनमाने, सिद्धाराम सोमेश्वर आदीनीं परिश्रम घेतले. पालक वर्गातून प्रशालेच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
Previous Post

आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या वैदेही चौधरी हिला विजेतेपद…

Next Post

अरण येथे सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन संपन्न..

Next Post
अरण येथे सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन संपन्न..

अरण येथे सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन संपन्न..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In