• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आ. सुभाष देशमुखांच्या नाकावर टिच्चून दिलीप मानेंना भाजप प्रवेश

Yes News Marathi by Yes News Marathi
December 18, 2025
in मुख्य बातमी
0
आ. सुभाष देशमुखांच्या नाकावर टिच्चून दिलीप मानेंना भाजप प्रवेश
0
SHARES
1
VIEWS

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. सुभाष देशमुख यांनी देखील कडवा विरोध केल्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश जवळपास दोन महिन्यापासून रखडला होता. सोमवारी सोलापूर महापालिकेत आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाबाबत पालकमंत्र्यांना विचारले असता त्यांनी दिलीप मानेंचा पक्षप्रवेश सुभाष देशमुख ठरवतील असे उत्तर देखील दिले होते. मात्र सुभाष देशमुख यांचा विरोध डावलून… तसेच कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन कानाडोळा करत आज माजी आमदार दिलीप माने यांना भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये प्रवेश दिला. या पक्षप्रवेशाबाबत सुभाष देशमुख यांनी मात्र भाजपला खडे बोल सुनावले आहेत. महापालिका विधानसभा लोकसभा या निवडणुकीत कोणतेही तिकीट न घेण्याच्या अटीवर दिलीप माने यांना भाजपने प्रवेश दिला आहे आमची ताकद वाढणार आहे अशी विविध उत्तरे त्यांनी दिली. एकूणच सुभाष देशमुख यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठीच त्यांच्या नाकावर टिचून दिलीप माने यांना भाजपने प्रवेश दिला हेच दिसते. आता दक्षिण सोलापूर मतदार संघात विधानसभा निवडणुकीसाठी तसेच सध्या जाहीर झालेल्या महापालिका निवडणुकीसाठी आणि आगामी होणाऱ्या झेडपीच्या निवडणुकीसाठी सुभाष देशमुख विरुद्ध दिलीप माने गट यांच्यात भाजपमधील राजकीय गटबाजी उफाळून येईल हे नक्की.

Previous Post

कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिकचे पोलीस मुंबईला रवाना..

Next Post

निवडणूक काळात कडक नियम…पोलिस आयुक्तांचा आदेश

Related Posts

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
Next Post
निवडणूक काळात कडक नियम…पोलिस आयुक्तांचा आदेश

निवडणूक काळात कडक नियम...पोलिस आयुक्तांचा आदेश

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026